एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 09 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 09 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Raveena Tandon: राष्ट्रपतींकडून पद्मश्री स्वीकारणं हा माझ्यासाठी अद्भुत अनुभव : रवीना टंडन

Raveena Tandon On Padma Shri Award : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये रवीनानं काम केले. काही दिवसांपूर्वी रवीनाला सिनेसृष्टीतील योगदानासाठी  'पद्मश्री' पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर रवीनानं एबीपी न्यूजच्या मुलाखतीत तिच्या भावना व्यक्त केल्या. एबीपी न्यूजच्या मुलाखतीत रवीना म्हणाली की, 'देशाच्या राष्ट्रपतींकडून पद्मश्री पुरस्कार मिळणे, हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. द्रोपदी मुर्मू यांनी मला सांगितले की, त्या माझे चित्रपट पाहतात, हे ऐकल्यानंतर मला खूप छान वाटले. पुरस्कार स्वीकारताना माझे पती अनिल थडानी आणि  प्रेक्षकांमध्ये बसलेल्या माझ्या दोन मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप छान वाटलं.'

Shahid Kapoor-Kriti Sanon Movie:  शाहिद अन् क्रितीचा रोमँटिक अंदाज; आगामी चित्रपटाच्या पोस्टरमधील केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष

Shahid Kapoor-Kriti Sanon Movie:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही जोडी लवकरच एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच क्रितीनं तिच्या आणि शाहिदच्या आागमी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. क्रिती आणि शाहिदच्या या आगामी चित्रपटाची टॅगलाइन 'अॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी' अशी आहे. क्रितीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये शाहिद आणि तिची जबरदस्त केमिस्ट्री नेटकऱ्यांना बघायला मिळत आहे. 

Gumraah BO Collection Day 1:  बॉक्स ऑफिसवर दिसली नाही आदित्य रॉय कपूरची जादू

Gumraah BO Collection Day 1:  अभिनेता  आदित्य रॉय कपूरचा (Aditya Roy Kapur)   ‘गुमराह’ (Gumraah) हा चित्रपट काल (7 एप्रिल) प्रेक्षकांच्या भेटीस आला.या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरचा डबल रोल केला आहे. आदित्य रॉय कपूरसोबतच या चित्रपटात मृणाल ठाकुरनं (Mrunal Thakur) देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असा अंदाज लावला जात होता. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...

रिपोर्टनुसार, ‘गुमराह’ या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (7 एप्रिल) 1.50 कोटींची कमाई केली. 'गुमराह' हा तामिळ चित्रपट 'थडम' चा  (Thandam)  हिंदी रिमेक आहे.या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूर आणि रोनित रॉयनं प्रमुख भूमिका साकारली. वर्धन केतकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये  ‘गुमराह’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 

14:48 PM (IST)  •  09 Apr 2023

Abhishek Bachchan Aishwarya Rai : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात बिनसलं?

Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorced : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्यात बिनसलं असून ते आता लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे त्यांच्यात बिनसलं नसल्याचीदेखील चर्चा आहे. त्यामुळे चाहते आता गोंधळात पडले आहेत.

13:43 PM (IST)  •  09 Apr 2023

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्कर विजेत्या 'The Elephant Whisperers'च्या जोडप्याची भेट

Narendra Modi Meets The Elephant Whisperers Boman And Bailey : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर आहेत. व्याघ्न प्रकल्पाला भेट देण्यासह त्यांनी आज 'द एलिफंट विस्फरर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटातील जोडप्याची अर्थात बोमन आणि बेलीची आणि रघुची भेट घेतली आहे. 

12:38 PM (IST)  •  09 Apr 2023

Tejaswini Lonari : 'बिग बॉस'फेम तेजस्विनी लोणारी आता सिनेमात झळकणार

Tejaswini Lonari Upcoming Movie : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) सध्या चर्चेत आहेत. 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व गाजवणारी तसेच 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचणाऱ्या तेजस्विनीचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Tejaswini Lonari (@tejaswinilonari)

11:46 AM (IST)  •  09 Apr 2023

Dipali Sayyed : अभिनेत्री दिपाली सय्यद यांची माजी स्वीय सहाय्यका विरोधात पोलिसांत तक्रार

Dipali Sayyed : अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात (Oshiwara Police Station Andheri) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत ओशिवरा पोलिसांकडून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

11:46 AM (IST)  •  09 Apr 2023

Gautami Patil : गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार? म्हणाली,"असा' पुरुष माझ्या आयुष्यात..."

Gautami Patil : नृत्यांगणा आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलचं (Gautami Patil) नाव अल्वावधीतच महाराष्ट्रभर लोकप्रिय झालं आहे. आपल्या लावणी आणि सौंदर्याने गौतमी चाहत्यांना घायाळ करत असते. गौतमीचा डान्स पाहायला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. आता नुकतचं एका मुलाखतीत गौतमीने पहिल्यांदाच लग्नाबाबत भाष्य केलं आहे. 

Gautami Patil : गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार? म्हणाली,"असा' पुरुष माझ्या आयुष्यात..."

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget