एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Aatmapamphlet Marathi Movie : "अंथरुणाच्या बाहेर पाय पसरता येत नाहीत"; ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाला, "शेवटी मराठी सिनेमा आणि..."

Aatmapamphlet Marathi Movie:  आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाच्या कथानकाचं आणि या चित्रपटामधील कलाकारांचे कौतुक केले. पण आता आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाचा दिग्दर्शक आशिष बेंडे (Ashish Bende) यानं फेसबुकवर पोस्ट शेअर करुन एक खंत व्यक्त केली आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Shashank Ketkar: "निदान आज तरी..."; सिग्नलबद्दल शशांक केतकरनं केली पोस्ट, शेअर केला 'हा' फोटो

Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो.  शशांक केतकर हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स बरोबरच त्याच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे देखील चर्चेत असतो.  नुकतीच शशांकनं इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. शशांकनं  या पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे  आवाहन केले आहे. 

Salaar Poster Out: पृथ्वीराज सुकुमारनच्या 'सालार' मधील जबरदस्त लूकनं वेधलं लक्ष; अभिनेता चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

Salaar Poster Out: साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा (Prithviraj Sukumaran) काल 40 वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘सालार’ (Salaar) या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या मेकर्सनं प्रेक्षकांना एक खास गिफ्ट दिलं. सालार चित्रपटातील पृथ्वीराज सुकुमारनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. त्याच्या या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. पृथ्वीराज सुकुमारनच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज चित्रपटाच्या निर्मात्यांनी पृथ्वीराजच्या लूकचे पोस्टर रिलीज केले. या पोस्टरमध्ये पृथ्वीराज हा  नाकात रिंग, इअरिंग्स आणि गळ्यात चोकर आणि कपाळावर टिळा अशा लूकमध्ये दिसत आहे. पृथ्वीराजच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी पृथ्वीराजच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

20:23 PM (IST)  •  18 Oct 2023

Tiger 3 Katrina Kaif Fight Scene: ‘टायगर 3’ मध्ये कतरिनासोबत ‘टॉवेल फाईट’ करणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या स्टंट वुमनबाबत...

Tiger 3 Katrina Kaif Fight Scene: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan)  'टायगर 3' (Tiger 3) हा  बहुप्रतिक्षित चित्रपट यंदा दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचे काही अॅक्शन सीन्स दिसले. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला कतरिनाच्या 'टॉवेल फाईट' या सीनची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या सीनमध्ये कतरिना एका अभिनेत्रीसोबत फाईट करताना दिसत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

19:41 PM (IST)  •  18 Oct 2023

Raj Kundra: "इंडिया में दो चीजें बिकती है, एक है सेक्स, दुसरी..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचे बेधडक वक्तव्य!

Raj Kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती  राज कुंद्रा (Raj Kundra)  हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज कुंद्राचा UT 69 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. नुकताच UT 69 या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये राज कुंद्रानं विविध वक्तव्ये केली आहेत. पण सध्या त्याच्या एका वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

18:48 PM (IST)  •  18 Oct 2023

Allu Arjun: फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण; हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनचं जंगी स्वागत, पाहा व्हिडीओ

Allu Arjun: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन हा सध्या चर्चेत आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगिरीमधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) नाव कोरलं आहे. काल (17 ऑक्टोबर) नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात द्रौपदी मुर्मूंच्या (Droupadi Murmu) हस्ते अल्लू अर्जुनला पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यानंतर अल्लू अल्लून हा हैदराबादमध्ये आला. हैदराबादमध्ये चाहत्यांनी अल्लू अर्जुनचं जंगी स्वागत केलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spice (@spicesocial)

17:07 PM (IST)  •  18 Oct 2023

UT 69 Trailer Out: पॉर्नोग्राफी प्रकरण अन् आर्थर रोड जेलमधील अनुभव; राज कुंद्राच्या UT 69 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

UT 69 Trailer Out: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती  राज कुंद्रा (Raj Kundra)  हा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत होता. 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणामुळे अटक केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये  राज कुंद्रला जामीन मंजूर झाला. आता राज कुंद्रा हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. राज कुंद्राचा  UT 69 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raj Kundra (@onlyrajkundra)

15:56 PM (IST)  •  18 Oct 2023

Ekda Yeun Tar Bagha Teaser Out: नव्या कोऱ्या हॉटेलच्या चालक आणि मालकांची भन्नाट गोष्ट; 'एकदा येऊन तर बघा' चा धमाकेदार टीझर रिलीज!

Ekda Yeun Tar Bagha Teaser Out:  महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांची फौज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये कॉमेडीचा तडका बघायला मिळत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Walmik Karad:'त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Republic Day Air Show : प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती, कर्तव्यपथावर सोहळाGulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यूPune Ajit Pawar Republic Day : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, पालकमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहणMohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Walmik Karad:'त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
"विकीच्या आवाजात दम नाही, शरद केळकर हवा होता", 'छावा'च्या ट्रेलरवर निगेटिव्ह प्रतिसाद, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
Embed widget