एक्स्प्लोर

Shahrukh Khan: किंग खान खरंच लक्झरीचा बादशहा! शाहरुख खानकडे असणाऱ्या या 5 अलिशान- सर्वात महागड्या गोष्टी तुम्हाला माहितीत का?

तब्बल 7300 कोटी रुपयांच्या संपत्तीचा अभिनेता शाहरूख खान मालक आहे. त्याच्याकडे असणाऱ्या या 5 सर्वात अलिशान महाग गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

Shahrukh Khan: बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात लक्झरी ही मारूतीच्या शेपटासारखी.. कितीही घेतली तरी वाढणारीच. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याला केवळ नावाचा बादशहा नाही तर ऐश्वाराम आणि लक्झरीच्या बाबतीतही खरंच एखाद्या महाराजासारखा राहतो. आलिशान घरांपासून उंची चाकांपर्यंत सगळं असणारा हा अभिनेता खरच किंगसाइज आयुष्य जगतो. मुंबईत 200 कोटींचा त्याच्या मन्नत बंगल्यासह रोल्स रोयस कूप, शिवाय रेड चिलीज एन्टरटेन्मेंट कंपनी आणि कोलकत्ता नाईट राईडरचा कोओनर अशा तब्बल 7300 कोटी रुपयांच्या संपत्तीचा अभिनेता शाहरूख खान मालक आहे. त्याच्याकडे असणाऱ्या या 5 सर्वात अलिशान महाग गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

रेड चिलीज एन्टरटेन्मेंट कंपनी

नुकतेच आयफा पुरस्कारांमध्ये त्यानं त्याची आणि पत्नी गौरी खानचं कौतूक केलं. या दोघांची अत्यंत यशस्वी मनोरंजन कंपनी रेड चिलीज एन्टरटेन्मेंट ही भारतातील सर्वात मोठ्या VFX निर्मात्या कंपनींपैकी आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, या कंपनीची किंमत ५०० कोटी आहे. याव्यतिरिक्त, या कंपनीद्वारे आयपीएलचा कोलकत्ता नाईटरायडर्स या संघात ५५ टक्क्यांचा स्टेकदेखील आहे. ज्याचे ब्रँडमूल्य 718 कोटी रुपये आहे.

मन्नत बंगला

शाहरुख खानचा मुंबईतील वांद्रे भागात समुद्राभिमुख असणारा मन्नत बंगला हा त्याच्या चाहत्यांसह सगळ्यांच्याच जवळचा विषय. २००१ मध्ये केवळ १३ .३२ कोटींना विकत घेतलेल्या या घराची इंटिरिअर डिझायनर असलेल्या त्याच्या पत्नीनं नूतनीकरण केल्यानंतर या मालमत्तेची किंमत साधारण २०० कोटींच्या घरात आहे.

लंडनमध्येही आहे शाहरुखचं अपार्टमेंट

लंडनच्या पार्क लेनमधील एका लक्झरिअस अपार्टमेंटचा शाहरुख मालक आहे. फायनान्शिअर एक्सप्रेसच्या अहवालानुसार, तळमजल्यावर असणाऱ्या या अपार्टमेंटची किंमत १८३ कोटी रुपये आहे. त्याच्या मुंबईच्या निवासस्थानानंतर ही त्याची सर्वात महागडी मालमत्ता समजली जाते. 

दुबईतील शाहरुखचा व्हिला म्हणजे जन्नतच

किंग खान अशी ख्याती असणारा शाहरुख खान अनेक मालमत्तांचा मालक असला तरी दुबईतील एका अलिशान व्हिलाचाही तो मालक असल्याचं इंडियाटाईम्सने म्हटलंय. या भव्य व्हिलामधून दुबई शहराची जन्नत दिसते. या व्हिलाचे नाव जन्नत आहे. त्याची किंमत साधारण १०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येतं.

2 रेाल्स रॉयस कार

शाहरुख खान हा उंची गाड्यांचा चाहता असून त्याच्याकडे एक नाही तर दोन रोल्स रॉयस कार आहेत. शिवाय रोल्स रॉयसची ब्लॅक बॅज suv ही त्याच्याकडे आहे. ज्याची किंमत १० कोटी रुपये आहे. या व्यतिरिक्त शाहरुखकडे कॅलिफोर्नियाच्या बेव्हरली हिल्स आणि दक्षिण दिल्ली येथेही प्रशस्त मालमत्ता आहेत, जे दोन्ही Airbnb वर भाड्याने उपलब्ध आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Mumbai Mayor Election 2026: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?
मुंबईच्या महापौर आरक्षणाबाबतच्या 'त्या' नियमाने सगळाच डाव पलटणार, भाजपला झटका, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य खरं ठरणार?
Devendra Fadnavis at Davos: देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचा खजिना मिळवला, दावोसमध्ये कोट्यवधींचे करार, 'या' बड्या कंपन्या राज्यात गुंतवणूक करणार
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचा खजिना मिळवला, दावोसमध्ये कोट्यवधींचे करार, 'या' बड्या कंपन्या राज्यात गुंतवणूक करणार
Embed widget