एक्स्प्लोर

Kriti Kharbanda Birthday: सौंदर्यानं भल्याभल्यांना पाडली भुरळ , क्रिती खारबंदाला एकेकाळी मनोरंजनसृष्टीत नव्हता रस, 'हा' व्यवसाय करायचा होता

बॉलीवूडचा दिग्गजांसोबतही काम केलेल्या आणि विशेष म्हणजे आपली स्वतःची ओळख निर्माण केलेल्या कृती खरबंदाला एकेकाळी मनोरंजन सृष्टीत काडीचाही रस नव्हता. 

Kriti Kharbanda Birthday: शादी मे जरूर आना, गेस्ट इन लंडन, पागलपंती अशा बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार  अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री कीर्ती खरबंदा आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. पुलकित सम्राट याच्याशी मार्चमध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर तिच्या लग्नाची एकाच चर्चा होती. यंदा लग्नानंतरचा तिचा पहिलाच वाढदिवस आहे. तेलुगु चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या केलेल्या कृती खरबंदाला मनोरंजन सृष्टीत काडीचाही रस नव्हता. 

क्रितीला अभिनेत्री व्हायचं नव्हतं 

बॉलीवूडचा दिग्गजांसोबतही काम केलेल्या आणि विशेष म्हणजे आपली स्वतःची ओळख निर्माण केलेल्या कृती खरबंदाला एकेकाळी मनोरंजन सृष्टीत काडीचाही रस नव्हता. कृतीला खरंतर मनोरंजन सृष्टीत कधी यायचं नव्हतं. काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत मला कधीही अभिनेत्री व्हायचे नव्हते मला लग्न करून सेट व्हायचं होतं असं म्हटलं होतं. पण आपल्या अभिनयाच्या जादूने तिने मनोरंजन सृष्टीत ही स्वतःचा ठसा उमटवला आहे. आता ती यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. 

क्रितीला कायम हा व्यवसाय करायचा होता

बेंगलोर मध्ये शिकलेल्या कृती खरबंदा हिला कायमच ज्वेलरी डिझायनर बनायचे होते. तिने यात रिचार्ज शिक्षणही घेतले आहे. ज्वेलरी डिझाईनचा डिप्लोमा केल्यामुळे मनोरंजन सृष्टीत येण्याची तिची कधीच योजना नसल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. कालांतराने मॉडेल म्हणून कीर्तीने आपल्या करिअरची सुरुवात केली. 

अशी मिळाली पहिल्या सिनेमाची ऑफर 

अनेक बॉलीवूड अभिनेत्रींची कामाची सुरुवात मॉडलिंग पासून झाल्याचा आपण पाहतो. याला कृती खरबंदा ही अपवाद नाही. दक्षिण भारतीय चित्रपट दिग्दर्शक राज पिपला यांनी कृती खरबंदा हिच्या एका जाहिरातीचा फलक पाहून तिला चित्रपटाची ऑफर देऊ केली होती. 2009 मध्ये प्रदर्शित झालेला बोनी या तेलगू चित्रपटात तिने पहिल्यांदा काम केलं.  

पुलकित सम्राटला 5 वर्ष डेट केल्यानंतर बांधली लग्न गाठ 

कृती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांच्या लग्नाची काही महिन्यांपूर्वी एकच चर्चा होती. 2019 मध्ये कृती खरबंदा ने भारतीय अभिनेता पुलकित सम्राटला डेट करायला सुरुवात केली. आणि मार्च 2023 मध्ये त्याच्याशी लग्न गाठ बांधली. वीरे दी वेडिंग हिंदी कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या दोघांची भेट झाल्याचं सांगण्यात येतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget