एक्स्प्लोर

Big boss 18: बिग बॉसच्या घरात ठणाणा थांबणार! सलमानच्या कुकिंगला भारतीच्या कॉमेडीचा तडका, मल्लिकाचा रोमान्स अन् हे पाहुणेही येणार

कणीक मळली, ताक घुसळले, पोळ्याही केल्या... सलमान खानच्या बिगबॉसमध्ये कलाकारांची चंगळ पहायला मिळतेय. रविवारच्या एपिसोडमध्ये आज प्रेक्षकांचे मनोरंजन होणार हे निश्चित..

Big boss 18: बिग बॉस 18 चा पर्वात या रविवारी घरात बॉलीवूड सेलिब्रिटींची धमाल पाहायला मिळणार आहे. मल्लिका शेरावतसह राजकुमार राव आणि तृप्ती डीमरी स्टेजवर येणार आहेत. याशिवाय लाफ्टर शेफचे विनोदवीरही बिग बॉसच्या घरात कल्ला करताना दिसतायत.  भारती, कृष्णा बिग बॉसच्या घरात येणार असून त्यांनी चक्क सलमान खानलाच कणिक मळायला लावल्याचं दिसतंय. या भागाचा धमाल प्रोमो कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत पेजवरून शेअर केला आहे. त्यामुळे सलमान खानच्या कुकिंगला भारती कृष्णाच्या कॉमेडीचा तडका आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यान, स्पर्धकांचा ठाणाणा काही वेळ तरी थांबणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.

बिग बॉस 18 च्या प्रोमो मध्ये आज मल्लिका शेरावतसह राजकुमार राव तृप्ती डीमरी हे पाहुणेही येणार आहेत . मल्लिका आणि सलमानचा रोमान्स ही प्रेक्षकांना आज बिग बॉसच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे . 

बिग बॉसच्या घरात सलमानची कुकिंग

बिग बॉस 18 या रियालिटी शोची सध्या प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे . यात कोणता स्पर्धक कसा खेळतोय कोण काय वक्तव्य करतोय ..कुणाची कुणाशी मैत्री आहे ..या सगळ्या गोष्टींकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे . दरम्यान रविवारच्या एपिसोडमध्ये आज घरात हास्यकल्लोळ होणार आहे . लाफ्टर शेफ आणि बिग बॉसचा महासंघम असं म्हणत बिग बॉसच्या घरात सलमान खानलाच कुकिंग करायची वेळ आल्याचे दिसतय . भारती कृष्णा आणि या शोची टीम बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे . कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये भारती चक्क सलमानला कणिक मळायला लावल्याचं दिसतंय . तर दुसरीकडे सलमान ताक घुसळतानाही दिसतोय . या धमाल प्रोमो ची सध्या जोरदार चर्चा असून नेटकर यांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत . 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

राजकुमार राव आणि मल्लिका शेरावतसह हे पाहुणे येणार

बिग बॉसच्या घरात आज सेलिब्रिटींची चंगळ आहे . कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये  मल्लिका शेरावतच्या एंट्रीने स्पर्धकांनीही ठेका धरला . आज बिग बॉसच्या घरात मल्लिका शेरावत सह राजकुमार राव आणि तृप्ती डीमरी त्यांच्या फिल्मचं प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत . यावेळी मल्लिकाचा दिल खेचत अंदाज प्रेक्षकांना खेळवून ठेवणार यात शंका नाही . या रविवारी राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी देखील पाहुणे म्हणून येणार आहेत. तिचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget