एक्स्प्लोर

Salman Khan: सलमानच्या मानधनावर Big Boss करतात पाण्यासारखा पैसा खर्च, संपूर्ण सीजनचं सूत्रसंचालनासाठी घेतोय एवढं मानधन

खरंतर त्याच्या सुत्रसंचालनाची प्रेक्षकांना इतकी सवय झाली आहे की आता त्याला रिप्लेस करणं कठीण झालं आहे.

Big boss 18: बिग बॉसच्या 18 व्या पर्वाची सुरुवात आता झाली आहे. गेल्या दीड दशकांपासून बिग बॉसचा होस्ट असणारा अभिनेता सलमान खान हा टेलिव्हिजनच्या या वादग्रस्त शोचा चेहरा बनलाय. काही वर्षांपर्यंत एखाद्या बॉक्स ऑफिसच्या गल्ल्यात शंभर कोटी असतील तर फार नवल वाटायचं नाही. पण आता केवळ बिग बॉस शोचं सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान खान 100 - दीडशे नाही तर तब्बल किती कोटी रुपये घेतो माहितीये ?

सध्या प्रेक्षकांमध्ये बिग बॉसच्या नव्या पर्वात कोणत्या स्पर्धकाची एन्ट्री झाली ? कोण कसं खेळतंय ? कुणी किती मानधन घेतलं ? याची जोरदार चर्चा असून नुकतेच बिग बॉस 18 च्या पर्वासाठी सलमान खानने महिन्याकाठी तसेच संपूर्ण शो साठी किती रुपये मानधन घेतले हा औत्सुक्याचा विषय ठरत आहे . 

100 दिवसात सलमान खान कमावणार इतके रुपये

बिग बॉस हा शो 6 ऑक्टोबर रोजी कलर्स टीव्हीवर प्रसारित होत असून शंभर दिवस काही स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात राहावे लागते . बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे आणि प्रेक्षकांचा दुवा म्हणून काम करणाऱ्या सलमान खान हा बिग बॉसचा सर्वात अधिक मानधन घेणारा चेहरा आहे . मनोरंजन सृष्टीतील एका अहवालानुसार,सलमान खान एका महिन्यासाठी 60 कोटी रुपयांचा मानधन  घेणार आहे . सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे महिन्याचे एवढे मानधन सलमान खानला या संपूर्ण सीझनसाठी म्हणजेच 15 आठवड्यांसाठी मिळणार आहे .

संपूर्ण शोचे 250 कोटी मानधन

बिग बॉस ओटीटी सीजन 3 चे सूत्रसंचालन हे सलमान खानने नाही तर अनिल कपूर ने केलं होतं . HT नं सांगितलं , बॉक्स ऑफिसवर तसेच ओटीटीवर बिग बॉस शोची क्रेझ वाढू लागल्याने सलमानने त्याचे मानधन वाढवले आहे . गेल्या सीजन पासून त्याचे मानधन प्रति एपिसोड एक रकमी करण्याची त्याची मागणी असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलंय . सूत्रांच्या म्हणण्यानुसार जर हा सीझन मागील सीजन प्रमाणे 15 आठवड्यात चालला तर अभिनेता सलमान खानला जवळपास 250 कोटी रुपये मिळू शकतात .

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

कॅलेंडरमधील एक तृतियांश देतो बिगबॉसला

चित्रपटांमधील सलमानचे स्टारडम कमी झालेले नाही ही वस्तुस्थिती त्याच्या मानधनाच्या रकमेच्या मागणीला मदत करते. ट्रेड इनसाइडर्सचे म्हणणे आहे की सलमानने १५ वर्षांपूर्वी बिग बॉस होस्ट करायला सुरुवात केली तेव्हा प्रति फिल्म  5 ते  10 कोटींच्या दरम्यान कमाई करत होता . आज तो एका चित्रपटासाठी तब्बल  150 कोटी कमवू शकतो. सामान्य बिग बॉस सीझन त्याच्या कॅलेंडर वर्षाचा एक तृतीयांश भाग घेते हे लक्षात घेता, स्टार येथे समान शुल्काची मागणी करतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget