एक्स्प्लोर

Dr. Sultana Begum Passes Away : प्रसिद्ध कवयित्री डॉ. सुलताना बेगम यांचे निधन; वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Sultana Begum Passes Away : मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या डॉ.बेगम यांचे कुटुंब पाकिस्तानातून पंजाबमध्ये आले. तिचे लग्न अवतार सिंग तारी या शीख भांगडा कलाकाराशी झाले होते. त्यांना दोन मुली आहेत.

Dr. Sultana Begum Passes Away : प्रसिद्ध कवयित्री डॉ. सुलताना बेगम (Dr. Sultana Begum) यांचे शनिवारी दिर्घ आजाराने पटियाला येथे निधन झाले आहे. डॉ. सुलताना बेगम या 72 वर्षांच्या होत्या. रविवारी पंजाबी संस्कृती नारी विरसा मंचच्या भाषा विभागात आयोजित कार्यक्रमात त्या विशेष पाहुण्या म्हणून सहभागी होणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच त्या असह्य झाल्या. डॉ. बेगम यांच्या प्रमुख काव्यसंग्रहांमध्ये कतरा-कतरा जिंदगी, लाहोर किनी दूर, शिगुफे, गुलजारन आणि बहारन इत्यादींचा समावेश आहे. पंजाब शालेय शिक्षण मंडळाच्या उपसंचालक पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या. 

डॉ. सुलताना बेगम पटियाला येथील रहिवासी होत्या. सध्या त्या त्यांच्या मुलीबरोबर राहत होत्या. पंजाबी साहित्य सभेचे अध्यक्ष डॉ. दर्शनसिंग आशात यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. "डॉ.बेगम यांच्या निधनाने पंजाबी साहित्य क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली असल्याचे ते म्हणाले."

डॉ. आशात यांनी सांगितले की, मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या डॉ. बेगम यांचे कुटुंब पाकिस्तानातून पंजाबमध्ये आल्या होत्या. नंतर तिने पंजाब विद्यापीठ चंदीगडमधील शीख भांगडा कलाकार अवतार सिंग तारी यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत. डॉ. बेगम यांनी त्यांच्या आयुष्यातील एक मोठा भाग पंजाब शालेय शिक्षण मंडळात काम केला. जिथे त्यांनी अनेक शालेय पाठ्यपुस्तके लिहिली. नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी 2007 मध्ये लेखन सुरू केले. त्यांच्या कविता संग्रहांना लोकांनी भरभरून प्रेम दिले.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
IIFA Awards 2026 Bollywood: 'धुरंधर'च्या वादळात दिग्गजही झुकले, रणवीर सिंह बेस्ट अ‍ॅक्टर, विक्की कौशलचा 'छावा'ही दमदार; IIFA Awards मध्ये कुणाकुणाला बहुमान?
'धुरंधर'च्या वादळात दिग्गजही झुकले, रणवीर सिंह बेस्ट अ‍ॅक्टर, विक्की कौशलचा 'छावा'ही दमदार; IIFA Awards मध्ये कुणाकुणाला बहुमान?
Roja Actress Vatsala Rajagopal Passes Away: बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर, 'रोजा' फेम अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचं निधन
बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर, 'रोजा' फेम अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचं निधन
Shraddha Kapoor Eetha Trailer Release: 'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer
'महाराष्ट्राची शान, लावणीचा अभिमान... विठाबाई...'; अंगावर शहारे आणणारा श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर, दमदार डायलॉग्स अन् म्युझिक, Trailer

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Navnath Ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Embed widget