एक्स्प्लोर

'फ्रेंडशिप डे' निमित्त मैत्रीच्या दुनियेतील गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'दोस्ती यारी' गाण्याची चर्चा

Friendship Day Song : 'फ्रेंडशिप डे'निमित्त मैत्रीच्या दुनियेतील 'दोस्ती यारी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Friendship Day Song : मैत्रीचं नातं हे सर्वात खास असतं. मात्र अनेकदा करिअर, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यांमुळे मैत्रीच्या नात्यात दुरावा येतो. मैत्री हे एक असे नाते आहे जे मनाने आणि इच्छेने बनते. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक वयात मित्र म्हणजे तो माणूस जो चांगल्या-वाईट काळात तुमचे विचार समजून घेतो. आता हे सारं बोलण्याचं कारण म्हणजे लवकरच फ्रेंडशिप डे (FriendShip Day) येत असून हा मैत्रीचा खास दिवस प्रत्येकजण हमखास साजरा करतो. हाच मैत्री दिनाचा आनंद द्विगुणित करायला 'बिग हिट मीडिया' प्रस्तुत 'दोस्ती यारी' हे गाणं सज्ज झालं आहे.                                             

चार मित्रांची कॉलेज लाईफ मधील धमाल-मस्ती, अडचणीच्यावेळी मदतीसाठीची धडपड हे सारं या गाण्यातून पाहणं रंजक ठरत आहे. अल्पावधीतच या गाण्याने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या गाण्यात विशाल फाले, आकाश जाधव, ऋषी काणेकर, शुभम खेडकर ही कलाकार मंडळी त्यांच्या मैत्रीची मिसाल देताना दिसत आहेत. हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी या गाण्याच्या निर्मितीची धुरा सांभाळत रसिकांसाठी पर्वणी आणली आहे. तर या भव्यदिव्य गाण्याच्या चित्रीकरणाला नाशिकचे माजी खासदार श्री. समीर भुजबळ यांनी कॉलेज कॅम्पस उपलब्ध करुन दिल्याने 'बिग हिट मीडिया व टीमने त्यांचे आभार मानले आहेत.

 रोहित राऊतने केलं गाणं स्वरबद्ध

तर दिग्दर्शक स्वप्नील पाटील दिग्दर्शित हे गाणं प्रसाद शिरसाठ याने संगीतबद्ध केलं आहे. तर या सुंदर अशा गाण्याला रोहित राऊत आणि मनीष राजगिरे यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर गाण्याचे बोल प्रसाद शिरसाठ आणि स्मिता कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. मैत्रीची व्याख्या पटवून देणार हे गाणं साऱ्यांच्या नजरेत भरलं असून थिरकायला भाग पाडत आहे.         

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Jadhav (@dreamer.rohit)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : 'साऱ्यांना टाईट, करणार राईट... भाऊचा धक्का'; 'बिग बॉस मराठी'चं नवं गाणं

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नीची 16.24 कोटींची फसवणूक; बीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताचे निलंबन; नेमकं प्रकरण काय?
अभिनेता जावेद जाफरीच्या पत्नीची 16.24 कोटींची फसवणूक; बीएमसीच्या सहाय्यक आयुक्ताचे निलंबन; नेमकं प्रकरण काय?
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, वर्षा उसगावकरांना पराभवाचा धक्का
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, वर्षा उसगावकरांना पराभवाचा धक्का
Singer Death: प्रसिद्ध गायकाचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध गायकाचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Suraj Chavan: लग्नाच्या 6 महिन्यांतच गुडन्यूज? सूरज चव्हाण बाबा होणार? जान्हवीच्या VIDEOत संजनाचा बेबी बंप दिसला
लग्नाच्या 6 महिन्यांतच गुडन्यूज? सूरज चव्हाण बाबा होणार? जान्हवीच्या VIDEOत संजनाचा बेबी बंप दिसला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, वर्षा उसगावकरांना पराभवाचा धक्का
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, वर्षा उसगावकरांना पराभवाचा धक्का
Iran War Live Update: इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
India vs Afghanistan: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
Trinamool Congress: ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर
ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर
Pune Crime News: पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'
पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'
Loan : पुढील वर्षापासून 62 टक्के लोकांना गृह कर्ज अन् वाहन कर्ज मिळणं अवघड होणार? आरबीआयकडून नियमांचा ड्राफ्ट जारी
एप्रिल 2027 पासून 62 टक्के लोकांना गृह आणि वाहन कर्ज मिळणं अवघड होणार, आरबीआयच्या नियमामुळं काय काय बदलणार?
Embed widget