एक्स्प्लोर

Zara Phythian Doctor Strange : ‘डॉक्टर स्ट्रेंज’ फेम झारा फायथियनला 8 वर्षांचा तुरुंगवास, ‘या’ प्रकरणात दोषी ठरली अभिनेत्री

Zara Phythian Doctor Strange : झारा आणि तिचा पती व्हिक्टर मार्के हे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या 14 गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले आहेत.

Zara Phythian Doctor Strange : डॉक्टर स्ट्रेंज (Doctor Strange ) अभिनेत्री झारा फायथियन (Zara Phythian) हिने आणि तिच्या तायक्वांदो मास्टर-पतीने 13 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्यामुळे तिला आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहवालानुसार, झारा आणि तिचा पती व्हिक्टर मार्के हे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या 14 गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले आहेत. या व्यतिरिक्त, एका 15 वर्षांच्या मुलीवर देखील अत्याचार केल्याप्रकरणी आणखी चार गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला आहे. 2002 ते 2003 या कालावधीत हे प्रकरण घडले होते.

त्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि आणखी एका मुलीचे शोषण या प्रकरणात झारच पती मार्के आढळला होता. त्याला नॉटिंगहॅम क्राउन कोर्टात 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मार्केला सजा सुनवताना न्यायाधीश म्हणाले की, मार्केच या दुष्कृत्यामागचा सूत्रधार आहे. ही घटना आधीच ठरवली गेली होती. गैरवर्तनाचे हे प्रकरण 2005 आणि 2008 या वर्षांशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

पती मार्के 14 वर्षांसाठी तुरुंगात

झारा फायथियनचा पती व्हिक्टर मार्के (59) याला त्याच पीडितेवर अत्याचार आणि दुसऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे दोघे आता लैंगिक गुन्हेगारांच्या नोंदणी वहीवर स्वाक्षरी करतील आणि भविष्यात त्यांना पुन्हा मुलांसोबत काम करण्यास सक्त मनाई केली जाईल.

सोमवारी या जोडप्याला शिक्षेसाठी एकत्र न्यायालयात हजर करण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, पब्लिक गॅलरीत लोकांना पाहून मार्के जोरात रडू लागला. त्याच वेळी, अभिनेत्री देखील तिथे उपस्थित होती आणि तिच्या पतीकडे पाहून अस्वस्थ झालेली दिसत होती. मात्र, याच वेळी ती पब्लिक गॅलरीत कोणाला तरी पाहून, हात दाखवून हसताना दिसली होती.

पिडीतेने केले आरोप

पिडीत मुलीने अभिनेत्री आणि तिच्या पतीवर अनेक आरोप केले आहेत. या दोघांनी सदर पिडीतेला जबरदस्ती मद्यपान करून तिच्यावर शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केली होती. या प्रकरणी आता अभिनेत्रीला 8 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget