एक्स्प्लोर

आधी लिव्हर कॅन्सरवर मात, पण पुन्हा पोटात आढळली गाठ; अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया, आता प्रकृती कशी?

Dipika Kakars Successful Operation: दीपिका कक्करच्या पोटात गाठ तयार झाली होती. तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली.

Dipika Kakar 13mm abdominal cyst surgery update: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका कक्कर  तिच्या आरोग्याच्या समस्येमुळे प्रचंड त्रस्त आहे. तिच्या पोटात गाठ तयार झाली होती. दीपिकावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. तिच्या प्रकृतीत  सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अलिकडेच तिनं एक व्लॉग शूट केला होता. या व्लॉगमधून तिनं पोटात 13  मिमीचा गाठ आढळला असल्याची माहिती दिली.  डॉक्टरांनी तपासून पोटात सिस्ट तयार झाले असल्याचे सांगितले. 24  फेब्रुवारी रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.  आता पती शोएब  इब्राहिम याने पत्नी दीपिकाच्या तब्येतीविषयी माहिती दिली.  दरम्यान, चाहत्यांनी तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

2025 मध्ये दीपिका कक्करला यकृताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.  काही महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते.  कर्करोगातून बरी झाल्यानंतर, ती ओरल टारगेटेड थेरपी घेत होती, जेणेकरुन कॅन्सरचा त्रास पुन्हा उद्भवू नये. दरम्यान,  अलिकडेच तिच्या शरीरातून एका  नव्या आजाराने डोकं वर काढलं.  तिच्या पोटात गाठ तयार झाली. पोटातील सिस्टमुळे ती प्रचंड घाबरली होती. कारण या आजाराची लक्षणे लिव्हर कॅन्सरसारखीच होती.  

यानंतर तिच्यावर छोटी शस्त्रक्रिया पार पडली. दरम्यान, शोएब इब्राहिमने दीपिका कक्करच्या प्रकृतीबाबत माहिती शेअर केली आहे. शोएब इब्राहिमने दीपिका कक्करच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हेल्थ अपडेट शेअर केली आहे. त्यानं स्टोरीवर लिहिले की, 'अल्लाहच्या कृपेने आणि तुमच्या प्रार्थनांमुळे दीपिकाच्या तब्येतीत  सुधारणा होत आहे. तिची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे.  सर्व काही व्यवस्थित झाले आहे. तिची  तब्येत आता ठीक आहे. काळजी करण्यासारखे आता काही नाही.  तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेसाठी पु्न्हा एकदा धन्यवाद', असं त्यानं पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipika (@ms.dipika)

गेल्या एक वर्षांपासून दीपिका कक्कर आरोग्याच्या समस्यांना तोंड देत आहे.  या कारणामुळे ती काळ  अभिनयापासून दूर होती.  मे 2025 मध्ये  तिला लिव्हर कॅन्सर झाल्याचे निदान झाले. यकृताचा कर्करोग हा दुसऱ्या टप्प्यात होता.  यासाठी दीपिकावर शस्त्रक्रिया करण्यात आली.  तिच्या यकृताचा 22 टक्के भाग काढून टाकण्यात आला. दीपिका शेवटी  सेलिब्रिटी मास्टर शेफ  या कार्यक्रमात दिसली होती. परंतु, तब्येत बिघडल्यामुळे तिला मध्येच हा शो सोडावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Embed widget