एक्स्प्लोर

रक्ताने माखलेलं अंग, शेजारी दोन चिमुकल्या, दिलजित दोसांझच्या नव्या 'पंजाब 95' चित्रपटाची चर्चा, नेमकी कथा काय?

प्रसिद्ध गायक दिलजित दोसांजचा नवा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे काही फोटो समोर आले असून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.

मुंबई : गायक दिलजित दोसांझ जगभरात ओळखलं जातं. वेगवेगळ्या देशांत त्याचे लाखोंनी चाहते आहेत. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टला त्याचे हजारो चाहते गर्दी करतात.   त्याच्या चमकिला या चित्रपटातील अभिनयाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. असे असतानाच त्याच्या आगामी 'पंजाब 95' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने एकूण 120 कट करण्याचे निर्देश दिले आहेत. 

दिलजिते पोस्ट केले फोटो

दिलजित दोसांझच्या आगामी पंजाब 95 या चित्रपटाचे पोस्टर रिलिज करण्यात आले आहे. खुद्द दिलजितनेही आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर या चित्रपटातील काही फोटो अपलोड केले आहेत. त्याने चित्रपटाचे काही फोटोदेखील अपलोड केले आहेत. हे फोटो आणि पोस्टर पाहून पंजाब 95 चित्रपटाच्या कथेत नेमकं काय आहे? असं उत्सुकतेनं विचारलं जात आहे. 

पंजाब 95 चित्रपटाचा फस्ट लुक आला समोर

पंजाब 95 या चित्रपटाचा फस्ट लुक समोर आला आहे. गिलजितने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये त्याला खूप साऱ्या जखमा झाल्याचे दिसत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावरही जखमा आहेत. हा फोटो पाहून त्याचे चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट जसवंत सिंग खालसा यांच्या जिवनावर आधारीत आहे. याच चित्रपटाला प्रदर्शित करण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांनी एकूण 120 कट देण्याचे निर्देश दिले आहेत. दिलजितने शेअर केलेल्या तीन फोटोंपैकी एका फोटोत दिलजित साधारण कुर्ता आणि पगडी परिधान केलेला दिसतोय. दुसऱ्या फोटोत त्याच्या चेहऱ्यावर रक्त आलेले दिसत असून तो जखमी झालेला दिसतोय. तर दिसऱ्या फोटोत दिलजित दोसांझसोबत दोन छोट्या मुली दिसत आहेत.  

चित्रपटाची कथा काय आहे? 

 पंजाब 95 हा चित्रपट जसवंत सिंग खालसा यांच्या जीवनावर आधारित आहे. ते अमृतसरमध्ये बँकेत मोठ्या हुद्द्यावर होते. पंजाबमध्ये सामाजिक अशांततेच्या काळात  शिख तरुणांची हत्या आणि त्यांच्यावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार याबाबत मोठे सत्य समोर आणले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचे नेमके कारण काय? तसेच त्यांची हत्या कोणी केली? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यानंतर आता त्यांच्या जीवनावर आधारित पंजाब 95 हा चित्रपट येत आहे. याच चित्रपटातील 120 दृश्य कापण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 

हेही वाचा :

आश्चर्यम्! स्पेशल रुम, स्वत:चं नावही दिलं, कार्तिक आर्यनच्या क्युट पेट डॉगचे लाखो दिवाने, भारी थाट एकदा पाहाच

शाहरुख, सलमानच्या बॉडीगार्ड्सला खरंच करोडो रुपये पगार मिळतो? पहिल्यांदाच सत्य आलं समोर!

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Embed widget