एक्स्प्लोर

धुरंधर 2 च्या शूटिंगदरम्यान एक चूक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, संजय दत्त घटनास्थळावर, नेमकं प्रकरण काय?

त्या दिवशी अभिनेता संजय दत्त यांच्यासह ‘धुरंधर 2’ चित्रपटाची संपूर्ण टीम शूटिंगसाठी फोर्ट परिसरात उपस्थित होती. हा शूटिंग शेड्यूलचा तिसरा दिवस होता

Dhurandhar 2 Controversy: धुरंधर चित्रपटाने भारतीयच नाही तर जगभरात आपला डंका वाजवला. या चित्रपटाचे सगळीकडे एकच हवा झाली. आता धुरंधर 2 या चित्रपटाची चर्चा सुरु झालीय. या चित्रपटाचं शुटिंगही सुरु आहे. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या एका चुकीमुळे हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडलाय. साऊथ मुंबईतील अतिसंवेदनशील फोर्ट परिसरात परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या लोकेशन मॅनेजरविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली असून, शूटिंगदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी घडली असून, त्या दिवशी अभिनेता संजय दत्त यांच्यासह ‘धुरंधर 2’ चित्रपटाची संपूर्ण टीम शूटिंगसाठी फोर्ट परिसरात उपस्थित होती.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात 1 फेब्रुवारी रोजी रिंकू राजपाल वाल्मिकी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या कलमानुसार अधिकाऱ्यांच्या वैध आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका महत्त्वाच्या सीनसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती.

ही घटना 1 फेब्रुवारी रोजी घडली असून, त्या दिवशी अभिनेता संजय दत्त यांच्यासह ‘धुरंधर 2’ चित्रपटाची संपूर्ण टीम शूटिंगसाठी फोर्ट परिसरात उपस्थित होती. हा शूटिंग शेड्यूलचा तिसरा दिवस असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या परिसरात ड्रोन उडवण्यासाठी विशेष परवानगी आवश्यक असते. मात्र, नियमांची पूर्तता न करता ड्रोनचा वापर केल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

फोर्ट परिसराचा लूक बदलला 

दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंगसाठी 30 जानेवारीपासून ऐतिहासिक फोर्ट परिसराचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला होता. या भागाला पाकिस्तानमधील एका गजबजलेल्या जुन्या गल्लीसारखा देखावा देण्यात आला होता. त्यामुळे या सेटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, ड्रोन प्रकरणामुळे आता ‘धुरंधर 2’च्या शूटिंगवर आणि निर्मिती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करत असून, चित्रपटाच्या टीमकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget