एक्स्प्लोर

Dharmaveer: 'धर्मवीर' सिनेमाचा तिसरा पार्ट येणार? शीर्षक बदलणार? कधी रिलीज होणार? निर्मात्यांकडून मोठा खुलासा

Dharmaveer Part 3: 'धर्मवीर' फ्रँचायझीचा तिसरा भाग 2027 साली रिलीज होण्याची शक्यता.

Mangesh Desai on Dharmaveer: मंगेश देसाई (Mangesh Desai) निर्मित 'धर्मवीर' (Dharmaveer) या सिनेमाच्या दोन्ही भागांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टची प्रचंड चर्चा होत आहे. 'धर्मवीर' सिनेमाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती आहे.  दरम्यान, तिसऱ्या पार्टबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.  या सिनेमाचे शीर्षक बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटासंदर्भात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती उघड केली.  तसेच या बहुचर्चित सिनेमाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

'मटा कट्ट्यावर' मंगेश देसाई यांनी 'धर्मवीर' या सिनेमाच्या तिसऱ्या भागाबाबात आणि शीर्षकाबाबत मोठी माहिती दिली.  हा सिनेमा नेमका कधी प्रदर्शित होणार?  याबाबतही त्यांनी माहिती दिली.   सिनेमाच्या रिलीज डेटबाबत मंगेश देसाईंनी सांगितलं की, ''धर्मवीर' या सिनेमाची कथा पूर्ण झाली आहे. वर्षाअखेरीस या सिनेमाचं चित्रीकरण करण्याचं नियोजन आहे.  2027 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल', अशी माहिती मंगेश देसाई यांनी दिली.   माहितीनुसार, प्रवीण तरडे हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.  

'धर्मवीर' सिनेमाच्या शीर्षकाबाबत  निर्मात्यांचा मोठा खुलासा (Dharmaveer 3 new title update)

सिनेमाच्या शीर्षकाबाबत मंगेश देसाई म्हणाले, ''धर्मवीर' या सिनेमाचं शीर्षक 'धर्मवीर 3' कायम राहणार नसून, बदलणार आहे. नव्या शीर्षकाची नोंदणी करण्यात आली आहे.  नाव बदलण्याचा विचार आम्ही करत आहोत. पंरतु, नव्या शीर्षकावरही शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. हा सिनेमा अत्यंत रंजक असणार एवढं मात्र नक्की', असं मंगेश देसाई म्हणाले. या सिनेमाच्या कथानकात नाविन्य आणि धक्कादायक वास्तव पाहायला मिळणार, असा खुलासाही मंगेश देसाईंनी मुलाखतीत केला. 

'धर्मवीर' सिनेमाचा तिसरा पार्ट कधी रिलीज होणार? (Dharmaveer 3 release date)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shadab Akhtar (@shobyakhtar)

'धर्मवीर' या सिनेमाच्या पुढच्या भागाबाबत मंगेश म्हणतात, 'हा सिनेमा केवळ एक सिक्वेल नसणार तर, प्रेक्षकांसाठी एक सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. जे प्रेक्षकांनी आतापर्यंत पाहिलं नसेल, ते या चित्रपटातून अनुभवता येणार आहे', असंही मंगेश देसाई म्हणाले.  दरम्यान, 'धर्मवीर' या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टबाबत प्रेक्षकवर्गामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, हा सिनेमा 2027 साली प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पोट धरुन हसवणारा सिनेमा ते काळजाचा ठोका चुकवणारा हॉरर फिल्म; जून महिन्यात किती सिनेमे रिलीज होणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Embed widget