एक्स्प्लोर

Dharmaveer 2 : जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा; 'धर्मवीर-2' ची रिलीज डेट जाहीर

Dharmaveer 2 Trailer Out : 'धर्मवीर-2' चित्रपटाचा नवीन ट्रेलर समोर आला असून चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. 'धर्मवीर-2' 27 सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Dharmaveer 2 Release Date Update : 'धर्मवीर-2' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अपडेट समोर आली आहे.'धर्मवीर-2' चित्रपटाचा नवा ट्रेलर समोर आला असून चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 'धर्मवीर-2' चित्रपट येत्या 27 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती, मात्र आता चित्रपटाला मुहूर्त सापडला आहे.

धर्मवीर 2 चा नवा धमाकेदार ट्रेलर लाँच

धर्मवीर 2 चित्रपटाचा नवा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 'जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा' अशी गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब दिसत आहेत.  धर्मवीर - 2 या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनातील आणखी पैलू उलगडणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे अंगावर अक्षरशः काटा येत आहे.  प्रेक्षकांमध्ये धर्मवीर 2 प्रदर्शित होण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रवीण तरडेवर दिग्दर्शनाची जबाबदारी

धर्मवीर - 2 या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे उमेश कुमार बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. प्रसाद ओक, क्षितीश दाते यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 

टीजर, ट्रेलरला तुफान प्रतिसाद

चित्रपटाच्या या पूर्वी प्रदर्शित केलेल्या टीजर, ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची गाणीही ट्रेंडमध्ये आहेत. त्यानंतर आता चित्रपटाचा आणखी एक नवा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. संगीतकार चिनार महेश आणि अविनाश विश्वजित यांनी धर्मवीर 2 मधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. 

नव्या ट्रेलरमधून दिघेसाहेबांची विविध रुपं दाखवण्यात आली आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघेसाहेब या गाण्यात दिसतात. त्याशिवाय हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. त्यामुळे हिंदुत्त्वाविषयी थेट आणि आक्रमक भूमिका घेणारे साहेब यात दिसतात. म्हणूनच आता चित्रपटात काय कथानक उलगडणार याच कुतुहल निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actress : लग्नाआधी गरोदर होती 'ही' अभिनेत्री, कुटुंबियांना कळताच झालं काही असं...

महत्त्वाच्या बातम्या

Samir Choughule On Sachin Tendulkar: 'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता
'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता
Jai Jai Swami Samarth:अंधार होताच इरा गायब, दिवे लागले तर स्वामीही नाहीत! अघटीत घटनेने अक्कलकोट हादरणार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट
अंधार होताच इरा गायब, दिवे लागले तर स्वामीही नाहीत! अघटीत घटनेने अक्कलकोट हादरणार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट
Hanuman Ansh Shooting:2 कोटींचं बजेट; प्रमोशनलाही नव्हते पैसे, गावागावात अन्नछत्र, हनुमान चालीसा अन्...; 100 कोटींच्या दिशेनं कसा झेपावला 'हनुमान अंश'? VIDEO
2 कोटींचं बजेट; प्रमोशनलाही नव्हते पैसे, गावागावात अन्नछत्र, हनुमान चालीसा अन्...; 100 कोटींच्या दिशेनं कसा झेपावला 'हनुमान अंश'? VIDEO
Aarti Solanki On Vidyanand Bapat Dj Controversy: 'माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या...'; विद्यानंद बापटांसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, डीजे विरोधातील भूमिका अन् झालेल्या मारहाणीवर म्हणाली...
'माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या...'; विद्यानंद बापटांसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, डीजे विरोधातील भूमिका अन् झालेल्या मारहाणीवर म्हणाली...

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
Embed widget