एक्स्प्लोर

Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रितेश देशमुखच्या फिल्मला कमाईत मागं टाकलं; आत्तापर्यंतची कमाई किती?

या चित्रपटातील प्रत्येक पात्राची, भूमिकेची दखल प्रेक्षक घेत आहेत. वीकेंडला हा चित्रपट कमाईचे किती रेकॉर्ड मोडणार ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. 

Deool Band 2 Box Office Collection: प्रवीण तरडे लिखित व दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. ( Box Office Collection) रिलीजच्या अवघ्या 9 दिवसात या चित्रपटाने भारतभरात 39.15 कोटी रुपयांचा कलेक्शनचा आकडा गाठलाय. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 5 चित्रपटांना मागे टाकलं आहे. दुसऱ्या शुक्रवारी 3.10 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. या चित्रपटाला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. विशेषतः मुंबई -पुण्यात या चित्रपटाचे सर्वाधिक शो लागले आहेत. या चित्रपटातील प्रत्येक पात्राची, भूमिकेची दखल प्रेक्षक घेत आहेत. वीकेंडला हा चित्रपट कमाईचे किती रेकॉर्ड मोडणार ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. 

'देऊळ बंद 2' चित्रपटाची आत्तापर्यंतची कमाई (Deool Band 2)

मोहन जोशी, स्नेहल तरडे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांची फौज असणारा देऊळ बंद 2 या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यामध्ये 39.15 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी या चित्रपटाने 3.10 कोटींचं नेट कलेक्शन केलं. देशभरात 1,875 शोजमध्ये मराठी चित्रपटातील सर्वाधिक प्रेक्षक संस्थेसह हा चित्रपट पाहिला जातोय. सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या आठवड्यात देऊळ बंद 2 चित्रपटाने 30.20 कोटी रुपयांचा गल्ला केला होता. 

मुंबईत शुक्रवारी 606 शोजमध्ये तर पुण्यात 395 शोजमध्ये हा चित्रपट पाहिला गेला. या चित्रपटाची सर्वसाधारण प्रेक्षक संख्या 37.5% ते 26.0% एवढी होती. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. या चित्रपटाने रितेश देशमुखच्या 'लय भारी ' सिनेमाला कलेक्शनमध्ये मागे सोडलं आहे. 'पावनखिंड' चित्रपटाचा रेकॉर्डही देऊळ बंद 2 ने मोडीत काढला आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत देऊळ बंद 2 चित्रपट सहाव्या क्रमांकावर पोहोचलाय . या चित्रपटाने टाइमपास, ठाकरे, कट्यार काळजात घुसली, लय भारी, पावनखिंड या चित्रपटांचे रेकॉर्ड पहिल्या आठवड्यातच मोडले आहेत. या चित्रपटाचा प्रवास किती कोटींपर्यंत पोहोचतो ? हे पाहणे प्रेक्षकांसाठी कुतूहलाचे आहे. 

सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी

1. राजा शिवाजी - 94.04 कोटी (नेट )
2. सैराट - 90 कोटी
3. बाई पण भारी देवा -78.28 कोटी
4. वेड _62.2 कोटी
5. नटसम्राट -42 कोटी
6. देऊळ बंद 2 - 39.15 कोटी
7. पावनखिंड -37.72 कोटी
8. लय भारी -37 कोटी
9. कट्यार काळजात घुसली -35 कोटी
10. ठाकरे -31 कोटी
11. टाइमपास -30 कोटी

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget