एक्स्प्लोर

Deepika Padukone pregnant Ranveer singh: दीपिका पदुकोणने पुन्हा गोड बातमी दिली, घरी चिमुकला पाहुणा येणार, रणवीर सिंग बाबा होणार

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 2018 मध्ये दोघांनी लग्न केलं.

Deepika Padukone Pregnant Ranveer Singh: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने एका गोंडस फोटोसह तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. दुवाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी दीपिका पदुकोण पुन्हा मातृत्व अनुभवणार आहे. एक खास पोस्ट करत तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. या खास पोस्टवर दीपिका आणि रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एकीकडे व्यावसायिकदृष्ट्या धुरंधर 2 मधील रणवीरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. दरम्यान रणवीर दुसऱ्यांदा बाबा होणार आहे.  ( Deepika Padukone 2nd Pregnancy) 

दीपिका पदुकोणने तिचा instagram अकाउंट वर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत मांडीत बसलेल्या दुवाच्या हातात प्रेग्नेंसी किट दिसतंय. दीपिकाने कॅप्शनमध्ये फक्त इव्हल आय इमोजी टाकलाय. या फोटोवर चाहत्यांपासून सेलिब्रेटिंपर्यंत सर्वजण या दोघांवर अभिनंदनचा वर्षाव करतयत.

दीपिका अनुभवणार दुसऱ्यांदा मातृत्व

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 2018 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर सहा वर्षांनी म्हणजेच 8 सप्टेंबर 2024 रोजी रणवीर आणि दीपिकाला कन्यारत्न प्राप्त झाले. दुवानंतर आता दोन वर्षांनी दीपिका पुन्हा आई होणार आहे. दुवाला लहान भावंड येणार असल्याने तिच्याकडून दीपिका आणि रणवीरने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

दीपिका आणि रणवीर च्या पोस्टवर अनेक सेलिब्रेटी भरभरून शुभेच्छा देत आहेत. परिणीती चोप्रा, अनन्या पांडे, समंथा रुथ प्रभू, कियारा अडवाणी तसेच चाहतेही आनंद व्यक्त करत आहेत. दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

दोघांचे आगामी प्रोजेक्ट कोणते?

दीपिकाच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती शेवटची अजय देवगणच्या सिंघम अगेन या चित्रपटात दिसलेली. तेव्हापासून ती प्रसिद्धीपासून दूर आहे. मात्र दीपिकाकडे आगामी अनेक प्रोजेक्ट असल्याचं बोललं जातंय. ती शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित किंग आणि अल्लू अर्जुन चा आगामी राका या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर रणवीर सिंह धुरंधर आणि धुरंधर 2 च्या यशानंतर आगामी प्रलय या चित्रपटात दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget