एक्स्प्लोर

Yami Gautam : ‘जेलर’ बनलेल्या यामीला पाहून कैद्यांनी शिक्षा वाढवून घेतली? ‘दसवी’च्या शूटचा भन्नाट किस्सा...

Dasvi Movie : या चित्रपटात अभिषेक बच्चन एका जाट नेत्याच्या भूमिकेत दिसला आहे, तर यामी गौतम या चित्रपटात जेलरच्या भूमिकेत आहे.

Dasvi : यामी गौतम (Yami Gautam), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि निम्रत कौर (Nimrat Kaur) यांचा ‘दसवी’ (Dasvi) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट थिएटर ऐवजी OTT वर प्रदर्शित करण्यात आला आहे, जिथे तो सहज कुणालाही पाहता येणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन एका जाट नेत्याच्या भूमिकेत दिसला आहे, तर यामी गौतम या चित्रपटात जेलरच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री यामी गौतम जेव्हा चित्रपटात जेलर बनली, तेव्हा कैद्यांनी शिक्षा कमी करण्याऐवजी वाढवून मागितली होती.

या वीकेंडला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘दसवी’ची स्टार कास्ट हजेरी लावणार आहे. त्यामुळे कपिल शर्मा तिन्ही स्टार्ससोबत धमाल करताना दिसणार आहे. यादरम्यान कपिल शर्माने सांगितले की, जेव्हा यामी गौतम चित्रपटाच्या शूटिंगसाठी खऱ्या जेलमध्ये पोहोचली, तेव्हा कैद्यांनी शिक्षा कमी करण्याऐवजी शिक्षा वाढवण्याची विनंती केली होती. हे ऐकून अभिषेक, यामी, निम्रत कौर यांच्यात हशा पिकला. अर्थात हे खरं नसून, हा कपिलचा हा एक छोटासा विनोद होता.

‘दसवी’मध्ये अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत झळकला आहे, जो हरियाणातील जाट नेता गंगाराम चौधरीची भूमिका साकारत आहे. कुठल्यातरी घोटाळ्यात तो तुरुंगात अडकतो, पण इथे जेलर झालेल्या यामी गौतममुळे तो दहावी पास होण्याचा निर्णय घेतो. आता त्याला दहावी उत्तीर्ण होण्यात यश मिळते की नाही, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. चित्रपटात निम्रत कौर गंगाराम चौधरी यांच्या पत्नी बिमला देवीची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त
Anirudh Ravichander and Kavya Maran: काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार? दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर?
काव्या मारन अन् अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार? दोघांमध्ये किती वर्षांचं अंतर?

व्हिडीओ

Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा

Embed widget