एक्स्प्लोर

मुलाला जामीन न मिळाल्याने गौरी खानला अश्रू अनावर; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

क्रूझ ड्रग्स प्रकरणात अटकेत असेल्या आर्यन खानचा  जामीन अर्ज मुंबई कोर्टाने फेटाळला. त्यामुळे गौरीला रडू कोसळे.

मुंबई-  क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबई कोर्टाने शाहरुख खान  (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खानचा  (Aryan Khan)  जामीन अर्ज फेटाळला आहे. याचा अर्थ आर्यन खानला आर्थररोड जेलमध्ये राहावे लागेल. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सध्या आर्यनची आई गौरी खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौरी रडताना दिसत आहे. 

आर्यनला जामीन न मिळाल्याने गौरीला अश्रू अनावर
आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावणी झाल्यानंतर कोर्टाबाहेर गौरी खानला फोटोग्राफर्सने घेरले. गौरी तिच्या चेहऱ्यावर हाथ ठेवून रडताना दिसत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी गौरीच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या. 

Aryan Khan Bail Rejected: ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धेमेचा यांचा जामीन फेटाळला

गौरीचा 51 वा वाढदिवस 
आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या दिवशी गौरीचा 51 वा वाढदिवस होता. अनेक बॉलिवूडमधील कलाकरांनी सोशल मीडियावर गौरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पोस्ट शेअर केली होती.  एका रिपोर्टनुसार आर्यन अटकेत असल्याने या वर्षी गौरीने तिचा वाढदिवस साजरा केला नाही. त्यामुळे जर आर्यनला जामीन मिळाला असता तर ते गौरीला सर्वांत स्पेशल गिफ्ट मिळाले असते, असे अनेकांचे मत आहे.  

'क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं! त्यातला एक भाजप नेत्याचा मेहुणा', नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

 बॉलिवूड कलाकारांनी दिला शाहरूख खानला पाठिंबा

आर्यन खानच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकरांनी सोशल मीडियवर या ड्रग्स प्रकरणाबद्दल आपली मतं मांडली. बॉलिवूडमधील काही कलाकारांनी शाहरूखला पाठिंबा दिला आहे. पूजा भट, सुचित्रा कृष्णमूर्ति, सुनील शेट्टी आणि सलमान खान यांनी शाहरूखला पाठिंबा दिला आहे.  

Drug Case: आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलिवूड कलाकारांचा शाहरूखला पाठिंबा

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
Vidya Balan Viral Marathi Reel: विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
Lock Upp 2 Pamela Serena: 'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती
'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती
Musafir Cafe Vikrant Messy Fee: विक्रांत मॅसीच्या वेबसिरीजचा OTT वर धुमाकूळ, 8 एपिसोडसाठी घेतलं कोट्यवधींचं मानधन! चर्चा रंगली
विक्रांत मॅसीच्या वेबसिरीजचा OTT वर धुमाकूळ, 8 एपिसोडसाठी घेतलं कोट्यवधींचं मानधन! चर्चा रंगली

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Embed widget