एक्स्प्लोर

Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: 'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs

Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: अभिनेत्री छाया कदम यांचा साधेपणा सर्वांनाच नेहमी भावतो. नुकत्याच त्या आषाढी वारीत गेल्यात. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: भारतात सिनेमांच्या बाबतीत एक प्रथा रूढ झालीय किंवा आपल्याला सवयच लागलीय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारतात सिनेमे हिरो किंवा हिरोइनच्या नावानं चालतात. आता काहीसं चित्र बदललं असून आता प्रेक्षकांचा कल समांतर सिनेमांकडे वाढत चालला आहे. काही सिनेमे असतात, जे त्यातल्या स्टार्समुळे नाहीतर एखाद्या लहान पात्रामुळे लक्षात राहतात. सिनेमातल्या स्टार्सपेक्षा हे अगदी लहानसं पात्र सिनेमाच्या कथानकात इतका प्राण ओततं की, अगदी सिनेमाचा केंद्रबिंदुचं बनतं. मग ती भूमिका कितीही लहान असली, तरीसुद्धा ते पात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतं. अशाच काही लक्षवेधी पात्रांमुळे सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे, छाया कदम (Chhaya Kadam).  

मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) असूनही त्यांनी आज अनेक हिंदी सिनेमांमध्येही (Hindi Movie) उल्लेखनिय भूमिका साकारल्यात. एवढंच काय तर, एकाही सिनेमात लीड रोल न करता या अभिनेत्रीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. सातासमुद्रापार गाजूनही अगदी सर्वसामान्यांनाही आपल्याशा वाटणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांचा साधेपणा सर्वांनाच नेहमी भावतो. नुकत्याच त्या आषाढी वारीत गेल्यात. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलेला चेहरा म्हणजे, छाया कदम. यंदा छाया कदम यांनी विठुरायाचा जयघोष करत सासवड ते जेजुरी अशी पायीवारी केलीय. या पायीवारीचा अविस्मरणीय अनुभव आणि काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. खणाची साडी नेसून नाकात नथ आणि केसांत गजरा माळून मराठमोळा लूक करत छाया कदम वारीत सहभागी झाल्या होत्या. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. "दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...वारी आणि वारकरी", असं कॅप्शन त्यांनी शेअर केलेल्या फोटोंना दिलंय. 

दरम्यान, छाया कदम यांच्या सिनेमांबाबत बोलायचं झालं तर, 'फँड्री', 'सैराट', 'न्यूड', 'जुड', 'गंगूबाई काठियावाडी', 'लापता लेडीज', आणि 'मेडगाव एक्सप्रेस' यांचा समावेश आहे. तिनं 'हुतात्मा' या वेब सिरीज आणि 'मेरे साई' या टीव्ही शोमध्येही प्रभावी भूमिका केल्या आहेत. तसेच, छाया कमद यांना 'न्यूड'साठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळालेला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tejashree Pradhan Buys New Luxury Mercedes Car: तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Aai Bhadyane Havi? Kedar Shinde Upcoming Marathi Movie: केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
केदार शिंदेच्या आगामी सिनेमाचं हटके नाव, 'आई भाड्याने हवी?' सिनेमाच्या नावानं वेधलं लक्ष, कधी रिलीज होणार?
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Embed widget