एक्स्प्लोर

Dua Lipa Sued Samsung For Publicity Rights Copyright: सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा, नेमकं प्रकरण काय?

Pop Star Dua Lipa Sued Samsung For Publicity Rights Copyright: प्रसिद्ध ब्रिटिश पॉप स्टार दुआ लिपा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी सॅमसंग यांच्यात कायदेशीर वाद उभा राहिला आहे.

Pop Star Dua Lipa Sued Samsung For Publicity Rights Copyright: जगविख्यात ब्रिटिश पॉप स्टार दुआ लीपा (Pop Star Dua Lipa) म्हणजे, आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कदाचितच कुणी असेल, जे दुआ लीपा हिला ओळखत नसेल. पण, सध्या ही जगप्रसिद्ध गायिका तिच्या कोणत्याही गाण्यामुळे नाहीतर, एका जगप्रसिद्ध कंपनीविरोधात तिनं जी कठोर पावलं उचललीत, त्यासाठी चर्चेत आली आहे. सु्प्रसिद्ध गायिकेनं प्रतिष्ठित सॅमसंग कंपनीवर (Samsung Company) कोट्यवधींचा खटला दाखल केला आहे. एवढंच काय तर, आपल्या परवानगीशिवाय फोटोचा वापर करून कंपनीने कोट्यवधींचा नफा कमावला आणि आपली फसवणूक केली, असा गंभीर आरोपही ब्रिटिश पॉप स्टार (British Pop Star) दुआ लीपा (Dua Lipa) हिनं सॅमसंग (Samsung) कंपनीवर केला आहे. 

प्रसिद्ध ब्रिटिश पॉप स्टार दुआ लिपा (Famous British Pop Star Dua Lipa) आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी सॅमसंग यांच्यात कायदेशीर वाद उभा राहिला आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सवर आपला फोटो बेकायदेशीरपणे वापरल्याचा आरोप करत, दुआ लिपा हिनं किमान 15 दशलक्ष डॉलर्सची (सुमारे 125 कोटी रुपये) नुकसानभरपाई मागण्यासाठी खटला दाखल केला आहे. पॉप स्टारचा असा आरोप आहे की, सॅमसंगनं आपला टीवी सेल्स वाढवण्यासाठी तिच्या लोकप्रियतेचा गैरवापर केलाय.

शुक्रवारी कॅलिफोर्नियाच्या फेडरल न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या खटल्यात असं नमूद करण्यात आलंय की, सॅमसंगनं आपल्या टेलिव्हिजन सेट्सच्या कार्डबोर्ड पॅकेजिंग बॉक्सवर दुआ लिपाचा, एक कॉपीराइट असलेला फोटो छापलाय. दुआ लिपाच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की, असं करून कंपनीनं ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. जेणेकरून ग्राहकांना असं वाटावं की, खुद्द ही गायिकाच या उत्पादनाचं समर्थन करतेय.

Dua Lipa Sued Samsung For Publicity Rights Copyright: सुप्रसिद्ध गायिकेमुळे सॅमसंग कंपनीच्या अडचणी वाढल्या; फक्त फोटोमुळे ठोकला 143 कोटींचा दावा, नेमकं प्रकरण काय?

बॉक्सवरील फोटोमुळे वाद का निर्माण झाला? (Dua Lipa Sued Samsung)

मीडिया रिपोर्टनुसार, या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या फोटोचं टायटल "Dua Lipa - Backstage at Austin City Limits, 2024" असं आहे. गायिकेचा दावा आहे की, या फोटोंशी संबंधित सर्व अधिकार आणि मालकी हक्क तिच्याकडेच आहेत. सॅमसंगनं हा फोटो वापरण्यापूर्वी ना तिची परवानगी घेतली, ना तिला कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई देऊ केली.

दुआ लिपानं सॅमसंगवर केवळ कॉपीराइट आणि ट्रेडमार्क उल्लंघनाचाच नव्हे, तर तिच्या 'प्रसिद्धीच्या अधिकारांचं' (Rights Of Publicity) उल्लंघन केल्याचाही आरोप केला आहे. हे कायदेशीर तत्त्व व्यक्तींना त्यांची ओळख, नाव किंवा प्रतिमेच्या व्यावसायिक वापराचं नियंत्रण करण्याचा अधिकार प्रदान करतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget