एक्स्प्लोर

Grammy अवॉर्ड्सच्या डीप नेक आउटफिटमुळे प्रियांका झाली ट्रोल

प्रियांका आणि निक जोनास संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा अवॉर्ड सोहळ्यासाठी उपस्थित होते. 62व्या ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळा लॉस अॅन्जलस येथे पार पडला. जगभरातील अनेक प्रसिद्ध संगीतकार या सोहळ्यासाठी उपस्थित होते

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दोघांनी 62व्या ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळ्याला हजेरी लावली होती. यादरम्यान प्रियांका चोप्रा आपल्या बोल्ड अंदाजाने सगळ्यांच लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. प्रियांकाने डिप नेक असलेल्या व्हाइट गाउन वेअर केला होता. त्याचबरोबर तिने मॅचिंग डायमंड इअरिंग्स वेअर केले होते.

View this post on Instagram
 
Tassel fun. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

अनेकदा प्रियांका आपल्या आउट्फिट्समुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा प्रियांकाच्या आउटफिट्समुळे चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोच, पण अनेकदा ती ट्रोलर्सचीही शिकार झाल्याचं पाहायला मिळतं. प्रियांका चोप्राचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram
 
This guy. #Grammys2020

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियांका चोप्राच्या या व्हायरल फोटोंबाबत फॅन्सचे रिअॅक्शनही समोर आल्या आहेत. प्रियांकाचा ड्रेसवर कमेंट करत एका फॅनने लिहिलं की, 'डियर प्रियाका चोप्रा तू खरचं खूप सुंदर आहेस. परंतु, असा ड्रेस वेअर करण्यासाठी तुला थोडं वजन कमी करणं गरजेचं आहे.' आणखी एका फॅनने असं लिहिलं आहे की, 'असा ड्रेस कसा वेअर करू शकतेस, काम आपल्या जागी आहे. परंतु, थोडं भान तर बाळगणं गरजेचं आहे.'

View this post on Instagram
 
The JSisters #priyankachopra #sophieturner #daniellejonas

A post shared by Priyanka-Chopra.us (@priyankacentral) on

एवढचं नाहीतर एक इतर फॅनने त्याच्या वजनावर कमेंट करत लिहिलं आहे की, त्यांना आपल्या बॉडी टाइपबाबत अजिबात माहिती नाही. तसेच अनेकांनी तिला आपलं पोट कमी करण्याचा सल्ला दिला. असं अजिबात नाही की, सोशल मीडियावर प्रियांकाला आपल्या आउटफिट्ससाठी फक्त नेगेटिव्ह रिअॅक्शन मिळाल्या आहेत. तर तिचा आउटफिट अनेकांना आवडलाही आहे.

Grammy अवॉर्ड्सच्या डीप नेक आउटफिटमुळे प्रियांका झाली ट्रोल

दरम्यान, प्रियांका आणि निक जोनास संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा अवॉर्ड सोहळ्यासाठी उपस्थित होते. 62व्या ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळा लॉस अॅन्जलस येथे पार पडला. जगभरातील अनेक प्रसिद्ध संगीतकार या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

संबंधित बातम्या : 

Climate Emergency | पर्यावरण आणीबाणीबाबत हुंदके देऊन रडली

Street Dancer 3 Review | डान्सर्सनी डान्सर्ससाठी बनवलेला सिनेमा

फक्त कलाकारांनीच भूमिका का घ्यायची, सामान्य माणसांनीही भूमिका घ्यावी : अतुल कुलकर्णी 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget