एक्स्प्लोर

..म्हणून सलमानने सेल्फी काढणाऱ्या चाहत्याचा मोबाईल हिसकावला

सलमान खानचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये सलमान चाहत्याच्या हातातून फोन हिसकावून घेताना दिसत आहे.

मुंबई : बॉलीवुडचा दबंग खान नेहमी फॅन सोबत ह्यूमन बीइंग सारखा वागतो हे आपण नेहमीच पाहतो. सल्लूचा बॉडीगार्ड शेरू हा सल्लूच्या फॅन्सना अटकाव करण्यात, मारहाण करण्यात नेहमी चर्चेत असतो. मात्र सल्लू शेरूच्या भूमिकेत दिसल्याने सगळ्याच्या भुवया उंचावल्या आहेत. सलमान खानचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये सलमान चाहत्याच्या हातातून फोन हिसकावून घेताना दिसत आहे. दबंग खान सलमान पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांवर संतापला आहे. गोव्याच्या दाबोळी विमानतळाबाहेर येत असताना एका चाहत्यानं सलमान खानसोबत सेल्फी काढण्यासाठी आपला मोबाईल कॅमेरा सुरू केला. सलमानला त्याचा राग आला. सलमाननं रागाच्या भरात चाहत्याच्या हातातला फोन खेचून घेतला. यावेळी सलमान रागानं लालबूंद झाला होता. सलमानच्या उर्मट वर्तनावर आता अनेकांकडून टीका केली जात आहे. Salman Khan | सेल्फी घेणाऱ्या चाहत्यासोबत दबंग खानचं उर्मट वर्तन | ABP Majha सलमान खान मंगळवारी (28 जानेवारी) काही कामानिमित गोव्यात आला होता. सकाळी साडे सात वाजता तो दाबोळी विमानतळावरील मुख्य प्रवेश द्वारावरुन बाहेर येत असताना त्याने केलेल्या एका कृत्याने त्याचे गोव्यातील फॅन दुखावले असून सोशल मीडिया वरुन सल्लूवर टीका केली आहे. नेहमी प्रमाणे सलमान मुख्यप्रवेशद्वारातून बाहेर येत असताना त्याच्या पुढे असलेला एक फॅन मोबाइल कॅमेऱ्यावरुन सेल्फी घेत होता. त्याच्या मागून येणाऱ्या सलमानला ही गोष्ट आवडली नसावी. त्याने रागाने हात मारून त्याचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या बॉडी गार्डच्या गराडयातून सलमान निघुन जाताना दिसतो. बाहेर उभे असलेले फॅन देखील सलमानला हाक मारण्याचा प्रयत्न करतात पण सलमान तडक निघुन जातो. सलमानचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला असून सोशल मीडियावरुन त्यावर टिकेची झोड उठवली जात आहे. सलमानने ज्याला झटका दिला तो एका विमान कंपनीचा कर्मचारी असल्याची चर्चा असून अद्याप याप्रकरणी कोणतीच तक्रार दाखल झाली नसल्याचे विमानतळ सूत्रांनी सांगितले. आज दिवसभर गोव्यात सल्लू को इतना गुस्सा क्यो आया, याचीच चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
59 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेला 'तो' शो सुरू होताच लोक करायचे टीव्ही बंद; तरीही बनलेला नंबर-1!
Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget