एक्स्प्लोर

Armaan Malik Kritika Malik Baby: युट्यूबर अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीनं दिली गोड बातमी; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

युट्यूबर अरमान मलिकची (Armaan Malik) दुसरी पत्नी कृतिका मलिकनं (Kritika Malik) नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

Armaan Malik Kritika Malik Baby:  प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. कृतिका आणि पायल या आरमानच्या दोन पत्नी आहेत. कृतिका ही अरमानची दुसरी पत्नी असून त्याची पहिली ही पायल आहे. त्यामधी कृतिका मलिकनं (Kritika Malik) नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अरमाननं सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करुन ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. 

अरमान मलिकने  इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या कृतिका आणि पायल मलिक या दोन्ही पत्नींचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये कृतिका हिरव्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये  तर पायलही गुलाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. अरमाननं हा फॅमिली फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'गोलू आई झाली आहे... बाळ आणि आई दोघांची तब्येत चांगली आहे.' अरमाननं शेअर केलेल्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिकाचा तीन वेळा गर्भपात झाला होता. आता कृतिकानं गूड न्युज दिली आहे. अरमानची पहिली पत्नी पायल मलिक देखील लवकरच गोड बातमी देणार आहे.  अरमान आणि त्याची पहिली पत्नी पायल यांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव चिरायू आहे.

अरमाननं ट्रोलर्सला दिलं होतं सडेतोड उत्तर

काही दिवसांपूर्वी एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमानला ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अरमान मलिक म्हणाला, 'हजार लोक कमेंट करत असतात. लोक माझे व्लॉग बघतात. ज्यांचे विचार छोटे असतात ते अशा प्रकारचे निगेटिव्ह कमेंट्स करतात. मी माझ्या कुटुंबाचे कोणतेही फोटो शेअर करेल. ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंट्समुळे मला काहीच फरक पडत नाही. '

कोण आहे अरमान? 

अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. तो युट्यूबवर त्याचे व्लॉग अपलोड करतो. अरमाननं पायलसोबत 2011 मध्ये लग्न केले. त्यानंतर त्यानं 2018 मध्ये कृतिकासोबत लग्न केलं. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Armaan Malik : दोन्हीही पत्नी प्रेग्नेंट असणाऱ्या युट्यूबरनं ट्रोलर्सला सुनावले खडे बोल, म्हणाला, 'मला फरक पडत नाही...'

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget