Year Ender 2023 : आलिया भट्ट ते दीपिका पादुकोण; सरत्या वर्षात वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आले बॉलिवूडकर

Year Ender 2023
Bollywood : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी 2023 मध्ये आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
Bollywood Stars Controversial Statement : 2023 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच मंडळी सज्ज आहेत. 2023 या वर्षात अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहेत. सोशल



