Year Ender 2023 : 'बाईपण भारी देवा' ते 'आत्मपॅम्फलेट'; सरत्या वर्षात मराठीनं कात टाकली! 'या' चित्रपटांची झाली सर्वाधिक चर्चा

Marathi Movies : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) ते 'वाळवी'पर्यंत (Vaalvi) अनेक सिनेमांनी 2023 हे वर्ष गाजवलं आहे.

Marathi Movies Release On 2023 : मराठी सिनेसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरलं. या वर्षात वेगवेगळ्या धाटणीचे, विविध विषयांवर भाष्य करणारे मराठी सिनेमे प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हे सिनेमे

Related Articles