एक्स्प्लोर

Friday OTT and Theatre Releases: थिएटर आणि ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; या वीकेंडला पाहा चित्रपट आणि वेब सीरिज

अभिनेत्री समांथा रुथ प्रभुचा (Samantha) 'यशोदा' (Yashoda) हा चित्रपट आणि अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ऊंचाई (Uunchai) हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

Friday OTT and Theatre Releases: आज (11 नोव्हेंबर) काही चित्रपट आणि वेब सीरिज या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत तर काही चित्रपट हे मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेत्री समांथा रुथ प्रभुचा (Samantha) 'यशोदा' (Yashoda) हा चित्रपट आणि अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ऊंचाई (Uunchai) हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. तसेच मार्व्हल युनिवर्सचा ब्लॅक पँथर: वकांडा फोरेवर हा चित्रपट देखील आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. जाणून घेऊयात आज ओटीटी आणि थिएटरमध्ये रिलीज होणारे चित्रपट तसेच ओटीटीवर रिलीज होणाऱ्या काही वेब सीरिज...

'यशोदा'

समांथा रुथ प्रभुचा 'यशोदा' हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात समंथा बरोबरच  वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पना गणेश, दिव्या श्रीपदा, प्रियांका शर्मा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

ऊंचाई

ऊंचाई या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी आणि डॅनी डेंगजोप्मा यांनी ऊंचाई या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कलाकारांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

ब्लॅक पँथर: वकांडा फोरेवर

मार्व्हल युनिवर्सच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आज 'ब्लॅक पँथर'चा सिक्वेल 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर' रिलीज झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

'मोनिका ओ माय डार्लिंग'

राजकुमार, हुमा कुरेशी आणि राधिका आपटे स्टारर 'मोनिका ओ माय डार्लिंग' आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. हा क्राईम कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आकांक्षा रंजन कपूर, सिकंदर खेर आणि सुकांत गोयल या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वसंत बाला यांनी केले आहे.

मुखबिर

मुखबिर ही एक स्पाय थ्रिलर वेब सीरिज आहे. ही सीरिज Zee5 वर प्रदर्शित होत आहे.  यात झैन खान दुर्रानी, ​​प्रकाश राज, आदिल हुसैन, झोया अफरोज आणि बरखा बिश्त सारखे स्टार्स दिसणार आहेत.

'थाय मसाज'

'थाय मसाज' ही एक कॉमेडी वेब सिरीज आहे. गजराजशिवाय दिव्येंदू शर्मा, सनी हिंदुजा, राजपाल यादव, विभा छिब्बर यांसारखे कालाकारांनी या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Shehnaaz Gill: 'हा चित्रपट पाहून मी रडले'; 'ऊंचाई' चित्रपट पाहिल्यानंतर शहनाज गिलनं व्यक्त केल्या भावना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोपSpecial Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget