एक्स्प्लोर

World Cup 2023: अरिजित सिंह, शंकर महादेवन आणि सुखविंदर सिंह; भारत-पाक हायव्होल्टेज सामन्याआधी होणाऱ्या सेरेमनीमध्ये 'हे' गायक करणार परफॉर्म

विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या 12 व्या सामन्यापूर्वी एका ग्रँड सेरेमनीचे आयोजन करण्यात आले आहे. या सेरेमनीमध्ये काही गायक परफॉर्म करणार आहेत. याबाबत बीसीसीआयनं (BCCI) ट्विटरवर माहिती दिली आहे. 

World Cup 2023: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामना (IND vs PAK) शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबाद येथील  नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. क्रिकेटप्रेमी  या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या 12 व्या सामन्यापूर्वी एका ग्रँड सेरेमनीचे आयोजन करण्यात आले आहे. या सेरेमनीमध्ये काही गायक परफॉर्म करणार आहेत. याबाबत बीसीसीआयनं (BCCI) ट्विटरवर माहिती दिली आहे. 

गायक  अरिजित सिंह (Arijit Singh), शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि  सुखविंदर सिंह (Sukhwinder Singh) हे भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामन्याच्या आधी होणाऱ्या सेरेमनीमध्ये परफॉर्म करणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयनं ट्विटरवर दिली आहे. "जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावरील 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता सुरू होणार्‍या प्री-मॅच शोचा अनुभव घ्या!" असं बीसीसीआयनं  ट्वीटमध्ये लिहिलं आहे. 

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जगभरातून चाहते आले आहेत. या सामन्याची तिकिटे खूप आधी विकली गेली होती. आता हा सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील होणाऱ्या सामन्याच्या आधी होणाऱ्या सेरेमनीमध्ये परफॉर्म करुन अरिजित सिंह, शंकर महादेवन आणि  सुखविंदर सिंह हे प्रेक्षकांचा उत्साह आणखी द्विगुणित करतील.

अरिजित सिंह, शंकर महादेवन आणि  सुखविंदर सिंह हे गायक भारत-पाकिस्तान सामन्याच्या आधी होणाऱ्या सेरेमनीमध्ये कोणकोणती गाणी गाणार आहात? याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत. 

प्रत्येक क्रिकेट प्रेमींना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची क्रेझ असते. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या:

IND vs PAK सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी, रजनीकांत- सचिनला आमंत्रण, लाइट शो अन् डान्सही होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raosaheb Danve : दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajendra Mulak:राजेंद्र मुळकांवर कारवाई केवळ दिखावा?मुळकांवर कारवाई होऊनही काँग्रेस नेते व्यासपीठावरNagpur संघावर बंदी लादण्याची स्वप्नं पाहू नयेत : विहिंप महाराष्ट्र, गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडेTOP 100 Headlines : Maharashtra Vidhan Sabha : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Nov 2024Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का?  संजय राऊत कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raosaheb Danve : दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Sanjay Raut: राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई, त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही; संजय राऊत कडाडले
Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
Embed widget