एक्स्प्लोर

‘हाऊसफुल्ल-4’च्या शूटिंगवेळी विनयभंग, महिला डान्सरचा आरोप

विनयभंगाची घटना घडली, त्यावेळी ‘हाऊसफुल्ल 4’ सिनेमाच्या शूटिंगसाठी सेटवर अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख हेही उपस्थित होते.

मुंबई : मुंबईच्या चित्रकूट स्टुडिओमध्ये ‘हाऊसफुल 4’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी महिला डान्सरचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आलाय. शूटिंगेवळी काही लोक जबरदस्तीने स्टुडिओमध्ये घुसले. त्यावेळी आराडाओरडा केला असताना विनयभंग करण्यात आल्याचा आरोप महिला डान्सरने केला. पवन शेट्टी असे आरोपीचे नाव असून, तोही डान्सर म्हणूनच ‘हाऊसफुल्ल 4’ सिनेमाशी जोडला गेलाय. पवन शेट्टीविरोधात आंबोली पोलिस ठाण्यात 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. डान्सर आमीर शेख आणि पवन शेट्टी यांच्यात जुना वाद होता. त्याचा बदला घेण्यासाठी पवन शेट्टी आपल्या साथीदारांसह चित्रकूट स्टुडिओत जबरदस्तीने घुसला आणि त्याला बाहेर घेऊन जात होता. त्यावेळी महिला डान्सरने आरडाओरड केली. तेव्हा पवन शेट्टीने तिचा विनयभंग केला. विनयभंगाची घटना घडली, त्यावेळी ‘हाऊसफुल्ल 4’ सिनेमाच्या शूटिंगसाठी सेटवर अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख हेही उपस्थित होते. या सर्व प्रकरानंतर अक्षय कुमारने पीडित महिलेला पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यास सांगितले. मग पीडित महिलेने इतर सहकाऱ्यांसोबत आंबोली पोलिस ठाणे गाठले आणि डान्सर पवन शेट्टीविरोधात तक्रार दिली. पवन शेट्टीविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करुन, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
Drishyam 3 Marathi Actress: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर
अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर
Kiran Rao on Relationship: 'लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं नॉर्मल'; आमिर खानच्या एक्स बायकोचं बोल्ड वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
'लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं नॉर्मल'; आमिर खानच्या एक्स बायकोचं बोल्ड वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Embed widget