एक्स्प्लोर

साखरपुड्याच्या प्रश्नावर विराटने मौन सोडलं!

मुंबई: टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे नववर्षात साखरपुडा करणार असल्याची बातमी कालच आली. मात्र त्याबाबत स्वत: विराट कोहलीनेच प्रतिक्रिया दिली आहे.

"अजून आमचा साखरपुडा ठरला नाही, जेव्हा ठरेल

तेव्हा कोणापासूनही लपवणार नाही, सर्वांना सांगू" असं विराट कोहलीने म्हटलं आहे.

विराट म्हणाला, "आमचा साखरपुडा ठरलेला नाही, जेव्हा ठरेल तेव्हा आम्ही लपवणार नाही. काही न्यूज चॅनेलवर आमच्या साखरपुड्याबाबत चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे हा गोंधळ दूर करुन त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न मी करत आहे" सध्या विराट आणि अनुष्का न्यू इयर सेलिब्रेशनसाठी उत्तराखंडमधील नरेंद्रनगरच्या हॉटेल आनंदामध्ये आहेत. विराट आणि अनुष्का मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नव्या वर्षात दोघांचा सारखपुडा होईल असं म्हटलं जात आहे. ज्या हॉटेलमध्ये दोघे थांबले आहेत, तिथे नातेवाईंकाचा राबता वाढत आहे. एका वृत्तपत्रानुसार, या दोघांच्या साखरपुड्याला उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावतही 1 जानेवारीला इथे पोहोचणार आहे. मात्र साखरपुड्याबाबत अनुष्का आणि विराटकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. अखेर आज स्वत: विराटनेच याबाबत मौन सोडलं आहे. विशेष म्हणजे विराट कोहली उत्तराखंडचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. दरम्यान,विराट आणि अनुष्का बुधवारी रात्री हरिद्वारमध्ये आपल्या गुरुचा आशिर्वाद घेताना दिसले. त्यानंतरच त्यांच्या साखरपुड्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि उद्योगपती अनिल अंबानी यांसारखे पाहुणे उत्तराखंडमध्ये पोहोचल्याने, विराट-अनुष्काच्या साखरपुड्याबाबतच्या चर्चांनी जोर घेतला. मात्र आता स्वत: विराटने ट्विटरवरुन याबाबत स्पष्टीकरण दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

Neena Gupta Pregnant At 67 Age: नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
Paresh Rawal On Gujarat Hosting 72nd National Film Awards: 'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
Sharat Saxena 6 Hour Spine Surgery: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: 'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Embed widget