एक्स्प्लोर

Ananya Panday : अल्ट्रा-स्लिम लुकसाठी काय करते अनन्या? जाणून घ्या डाएट प्लॅन

अभिनेत्री अनन्या पांडे फिटनेस आणि ब्युटी टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनन्या पांडे स्वत:ला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी जिम, योगा, पोहणे आणि नृत्य करते. हे सर्व तिच्या रोजच्या वर्कआउटचा एक भाग आहे.

Ananya Panday  : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. अनन्या आपला फिटनेस आणि ब्युटी टिप्स चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असते. अनन्या पांडे स्वत:ला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी जिम, योगा, पोहणे आणि नृत्य करते. हे सर्व तिच्या रोजच्या वर्कआउटचा एक भाग आहे. याबरोबरच वर्कआऊटशिवाय अनन्या तिच्या डाएटची विशेष काळजी घेते.

काय आहे अनन्याच्या फिटनेसचा मंत्र?

डान्स आणि स्पोर्ट्सला हा आपल्या फिटनेसचा मंत्र असल्याचे अनन्या सांगते. अनन्या म्हणते, डान्य आणि स्पोर्टमुळे केवळ कॅलरी बर्न होत नाही तर वर्कआउटचाही आनंद घेता येतो. याशिवाय अनन्या पूर्ण झोप घेते आणि भरपूर पाणी पिते. शिवाय कधीकधी ती जंक फूडचा आनंद घेते. तिने बर्गर आणि पिझ्झा खाताना अनेक वेळा सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

कसा आहे अनन्याचा डाएट प्लॅन?
 अनन्या पांडेला अंड्यांचा पांढरा भाग, लो फॅट दूध किंवा इडली, डोसा किंवा उपमा असे दक्षिण भारतीय पदार्थ खाणे आवडते. अनन्या आपल्या दुपारच्या जेवणात ताज्या भाज्या, ग्रील्ड फिशसह 2 चपात्या खाते.अनन्याला संध्याकाळी भूक लागते त्यावेळी तिला फिल्टर कॉफी आणि नट्स घेणे आवडते. रात्रीच्या जेवणात अनन्या भाजी, कोशिंबीर आणि 1 चपाती खाते. यासोबतच अनन्या पांडे तिच्या आहारात हंगामी फळे, नारळ पाणी आणि ताज्या फळांचे रस समाविष्ट करण्यास विसरत नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget