एक्स्प्लोर

The Kashmir Files: 'मी चॅलेंज करतो...'; द कश्मीर फाइल्सबाबत इफ्फीच्या ज्युरीनं केलेल्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया

आता नदाव यांच्या वक्तव्यावर द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

The Kashmir Files: 53 व्या इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलच्या ज्युरीचे अध्यक्ष नदाव लॅपिड यांनी द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत एक वक्तव्य केलं. इफ्फी सोहळ्याच्या सांगता समारंभात स्पर्धेचे ज्युरी चेअरमन नदाव लॅपिड हे म्हणाले, 'द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब आहे तसेच हा चित्रपट हा प्रपोगंडा आणि वल्गर चित्रपट आहे.' नदाव यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. आता नदाव यांच्या वक्तव्यावर द कश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले विवेक अग्निहोत्री? 

विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून त्यांनी नदाव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'गोव्यातील इफ्फी 2022 मध्ये एक ज्युरी म्हणाले की, 'द कश्मीर फाईल्स हा चित्रपट वल्गर आणि प्रपोगंडा चित्रपट आहे.  माझ्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही कारण दहशतवाद्यांचे सर्व समर्थक आणि भारताचे तुकडे करू इच्छिणारे लोक नेहमीच असे बोलत असतात.पण माझ्यासाठी सर्वात आश्चर्याची गोष्ट ही आहे की, भारत सरकारनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात अशा वक्तव्यांचा सपोर्ट केला गेला. 700 लोकांची मुलाखत घेऊन तयार करण्यात आलेला हा चित्रपट आहे.जी भूमी पूर्णपणे हिंदू भूमी होती, आज तिथे हिंदू राहत नाहीत. ही  प्रोपगंडा आणि वल्गर गोष्ट आहे का?' 

विवेक अग्निहोत्रींनी केलं चॅलेंज

'त्यामुळे आज मी जगातील तमाम अर्बन नक्षलवाद्यांना चॅलेंज करतो आणि इस्राइलमधून आलेल्या त्या महान चित्रपट निर्मात्यांनाही चॅलेंज करतो की,  'द काश्मीर फाईल्स'चा एक शॉट, एक डायलॉग, एक प्रसंग हा खोटा असं त्यांनी सिद्ध केलं. तर मी चित्रपटांची निर्मिती करणं बंद करेल.'

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

'द कश्मीर फाईल्स' 11 मार्च 2022  रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. लवकरच द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

The Kashmir Files: 'सत्य ही सर्वात धोकादायक गोष्ट'; इफ्फी ज्युरी नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यानंतर विवेक अग्निहोत्रींचे पहिले ट्वीट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget