एक्स्प्लोर

Vikram Gokhale health updte : विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; प्रकृती पुन्हा खालावली

Vikram Gokhale : विक्रम गोखले यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याचं समोर आलं आहे.

Vikram Gokhale health updte : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली होती. पण आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आहे. 

मेडिकल बुलेटिन नुसार, विक्रम गोखले अजूनही व्हेंटीलेटरवर असून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. तसेच त्यांना पुन्हा रक्तदाबाची औषधे चालू केली आहेत. विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 

Vikram Gokhale health updte : विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; प्रकृती पुन्हा खालावली

विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. एकीकडे त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असताना दुसरीकडे त्यांच्या निधनाची अफवा वणव्यासारखी सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलीने या बातम्या फेटाळून लावल्या. 

विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

रंगभूमी, सिनेमा, मालिका, वेबसीरिज अशा सर्वच माध्यमांत विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेसृष्टीदेखील गाजवली आहे. त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षक आजही विसरू शकत नाहीत. आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची खासियत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'गोदावरी' सिनेमात विक्रम गोखले महत्त्वाच्या भूमिकेत होते. 

विक्रम गोखले यांनी 30 ऑक्टोबरला त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केला होता. विक्रम गोखले यांच्या अभिनयाला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एबीपी माझाच्या 'सिंहासन' या वेबसीरिजमध्ये ते सूत्रसंचालकाच्या भूमिकेत होते. 

संबंधित बातम्या

Vikram Gokhale health updte: विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा, व्हेंटिलेटरही हटवण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget