एक्स्प्लोर

Veena Jagtap On Shiv Thakare : "वाघ आहेस तू, मी आहे नेहमी सोबत"; रडणाऱ्या शिवला वीणा जगतापचा पाठिंबा

Veena Jagtap : वीणा जगतापने सोशल मीडियाच्या माध्यमातून रडणाऱ्या शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे.

Veena Jagtap On Shiv Thakare : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे वीणा जगताप (Veena Jagtap) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare). बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता दोन वर्षांनी वीणाने शिववरचं प्रेम व्यक्त केलं आहे. 

शिव ठाकरे सध्या बिग बॉसचं सोळावं पर्व गाजवत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका टास्कमध्ये शिव कुटुंबियांविषयी आपल्या भावना व्यक्त करताना दिसून आला आहे. भावना व्यक्त करताना शिवला रडू कोसळलं होतं. बिग बॉसच्या घरात शिवला एकटं वाटत असल्याने बिग बॉस त्याला म्हणत आहेत,"तुला कोणासोबत बोलायचं आहे? वीणाशी का? यावर हसत उत्तर देत शिव म्हणत आहेत,"आईही चालेल आणि वीनीही चालेल". 

View this post on Instagram
 
A post shared by Shiv ❤Veena =SHIVEENA Fanclub (@shiv_ki_veena)

शिवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वीणानेदेखील हा व्हिडीओ शेअर करत शिवला धीर दिला आहे. व्हिडीओ शेअर करत वीणाने लिहिलं आहे,"वाघ आहेस तू...रडू नाही अजिबात...मी आहे सोबत नेहमी". असं म्हणत वीणाने शिवसाठी प्रेम व्यक्त केलं आहे. 

Veena Jagtap On Shiv Thakare :

शिव आणि वीणाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. त्यांचा ब्रेकअप झाल्याने चाहते नाराज झाले होते. ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांसोबतचे फोटोदेखील सोशल मीडियावरुन हटवले होते. वीणाने शिवच्या नावाचा काढलेला खास टॅटूदेखील पुसला होता. पण आता त्यांचं नातं पुन्हा बहरत असल्याने चाहते आनंदी झाले आहेत. 

संबंधित बातम्या

Shiv Thakare : बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेला रडू कोसळलं; नेमकं काय झालं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
Jayant Patil : माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Solapur Unseasonal Rain: अक्कोलकोट तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस, अवकाळीमुळे दोन गावांची वाहतूक बंदMaharashtra Superfast News : विदर्भ ते कोकण, महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या : 20 एप्रिल 2024 एबीपीVare Niwadnukiche : वारे निवडणुकीचे लोकसभा निवडणुकींच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 20 एप्रिल 2024Ashish Shelar And Nitesh Rane  : एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोलणार ? : आशिष शेलार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
Jayant Patil : माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
Lok Sabha Election 2024 : पहिल्याच टप्प्यात कमी मतदान; 5 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरुन सुद्धा धक्कादायक निकालाची नोंद!
पहिल्याच टप्प्यात कमी मतदान; 'या' 5 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरुनही सनसनाटी निकाल!
अखेर संभाजीनगर शिवसेनेलाच; औरंगाबाद लोकसभेसाठी शिंदेंच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा
अखेर संभाजीनगर शिवसेनेलाच; औरंगाबाद लोकसभेसाठी शिंदेंच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा
Embed widget