एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Urfi Javed Video : हार्ट कट ड्रेसमुळे उर्फी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; व्हिडीओ व्हायरल

Urfi Javed : उर्फी जावेद सोशल मीडियावर चर्चेत असून तिचा नवा लुक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Urfi Javed Video : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड कपडे आणि हटके स्टाईलने चाहत्यांना घायाळ करणारी उर्फी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फीचा नवा लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उर्फीची हटके स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

नव्या लुकमध्ये उर्फीने लाल रंगाचा मिनी स्कर्ट आणि हार्ट कट असलेला टॉप परिधान केला आहे. उर्फीचा हा बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचा नव्या लुकमधील व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. उर्फीच्या नव्या लुकवर चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहे. एकीकडे उर्फीचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे नेटकरी उर्फीला ट्रोल करताना दिसत आहेत. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उर्फी म्हणत आहे,"एवढ्या उन्हात तू हुडी घालून आलीस? तुला पाहून मलाच घाम फुटलाय. मी कमी कपडे घालते म्हणून तू जास्त कपडे घातलेत का? मुंबईत एवढी थंडी नसते." उर्फीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे उर्फीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या व्हिडीओमुळे उर्फीवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cinema Beast🤘 (@cinema.beast)

उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच तिचे हटके लुक शेअर करत असते. पण यंदा मात्र उर्फीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ट्रोलिंगचा सामना करतानादेखील उर्फी लाईमलाईटमध्ये येण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळेच उर्फी सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. उर्फी जावेद 40 ते 55 लाखांच्या संपत्तीची मालकीण आहे. मालिकेच्या एका एपिसोडसाठी उर्फी 25 ते 35 हजार मानधन घेते. 

संबंधित बातम्या

Urfi Javed : गणपती बाप्पाच्या भक्तीत रममाण झाली उर्फी जावेद! सोशल मीडियावर शेअर केला खास व्हिडीओ...

Urfi Javed : उर्फी जावेदचा फोटो मॉर्फ करणाऱ्या तरुणाला अटक; पोस्ट शेअर करत दिली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget