एक्स्प्लोर

Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; कुटुंबियांची माहिती

Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिषा शर्माने 27 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या केली असून आज तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Tunisha Sharma Last Rites : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. आज दुपारी तीन वाजता मीरा रोड येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

तुनिषा शर्माच्या पार्थिवावर 25 डिसेंबर 2022 रोजी अंत्यसंस्कार होणार होते. पण तिची मावशी मुंबईत नसल्याने अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले. आता कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषाच्या पार्थिवावर आज (27 डिसेंबर) अंत्यसंस्कार होणार आहे. कुटुंबियांच्या माहितीनुसार, तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी जगाचा निरोप घेतला. अंत्यसंस्कारादरम्यान चाहत्यांनी उपस्थित राहावं ही विनंती". 

नेमकं प्रकरण काय? (Tunisha Sharma Suicide case) 

'अलिबाबा: दास्तान ए काबुल' (Ali Baba: Dastaan-E-Kabul) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत तुनिषा शर्मा मुख्य भूमिकेत होती. वसईतील भजनलाल स्टुडियोत या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. शनिवारी दुपारी तुनिषाने मेकअप रुममध्ये गळफात घेत आयुष्य संपवलं. संध्याकाळी 5 वाजता ही बाब सहकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर तिला वसईतीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

View this post on Instagram
 
A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषा अभिनेता मोहम्मद शिझानसोबत रिलेशनमध्ये होती. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती अशी तक्रार तुनिषाच्या आईने दिली होती. त्या तक्रारीवरून आम्ही शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशीरा अटक केली, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Tunisha Sharma Death : ब्रेकअपनंतर 15 दिवसांत नेमकं काय घडलं? 'या' कारणाने तुनिषा शर्माने संपवलं आयुष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल

मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली

अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं

मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय

पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?

Embed widget