एक्स्प्लोर

‘राह दे माँ’ वेब सीरिजचा ट्रेलर लॉन्च, राधे माँ मुख्य भूमिकेत

स्वत: राधे माँ ‘राह दे माँ’ ही वेब सीरिज प्रोड्युस करत आहे. त्याचसोबत राधे माँ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकाही साकारत आहे.

मुंबई : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु ‘राधे माँ’ आता छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतेय. राधे माँचे अनुयायी सर्वसामान्य लोकांपासून अगदी टेलिव्हिजन क्षेत्रातही आहेत. याचाच फायदा घेत, राधे माँ आता ‘राह दे माँ’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. राधे माँ ज्या वेब सीरिजमध्ये काम करतेय, ती काही धार्मिक किंवा आध्यात्मिक सीरिज नाहीय, हे मुद्दाम इथे नमूद करायला हवे. आणि या वेब सीरिजची हीच खासियत आहे. कारण अनेकांनी गृहित धरलं असणार की, राधे माँ काम करणार म्हटल्यावर धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रम असेल. पण तसे नाहीय. वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या कार्यक्रमातही राधे माँने आपला वेगळेपणा दाखवला. अगदी ‘मॉडर्न लूक’मध्ये राधे माँ ट्रेलर लॉन्चिंगच्या कार्यक्रमात पोहोचली. ही वेब सीरिज राधे माँच्या आयुष्यावर आधारित असल्याचे कळते आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमातील राधे माँचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यामुळे अनेकजण या फोटोबाबत तर्क लढवत होते. मात्र हे फोटो या कार्यक्रमातील असल्याचे आता उघड झाले आहे. या वेब सीरिजमधून राधे माँच्या आयुष्यातील चढ-उतार दाखवले जाणार आहेत. तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांवर आधारित ही वेब सीरिज असेल. स्वत: राधे माँ ‘राह दे माँ’ ही वेब सीरिज प्रोड्युस करत आहे. त्याचसोबत राधे माँ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकाही साकारत आहे. पाहा ट्रेलर :

महत्त्वाच्या बातम्या

Lagna Ani Barach Kahi: Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Ketaki Chitale on Nana Patekar: 'नाना मला ओरडले होते...' मराठी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितला किस्सा; तिच्यासाठी कोणता निर्णय घेतला होता?
'नाना मला ओरडले होते...' मराठी अभिनेत्री केतकी चितळेने सांगितला किस्सा; तिच्यासाठी कोणता निर्णय घेतला होता?
Nana Patekar Death: नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?
नाना सोफ्यावर बसले होते, रुग्णवाहिकेतून त्यांना नेलं पण...' नाना पाटेकरांनी रात्री कोणत्या मित्राला मेसेज केला होता? घरी पोहोचताच त्यांनी काय पाहिलं?
Sanjay Dutt Bomb Blast: 'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का
'ती माझी मोठी चूक होती...'; 1993च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणावर संजय दत्तचा मोठा खुलासा; वडिलांनाही बसला होता धक्का

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Embed widget