एक्स्प्लोर

Top 10 TV Actress : टीव्हीवर 'या' संस्कारी सूनबाई, पण वैयक्तिक आयुष्यात सिगारेटचा धूर आणि दारूशिवाय बोलत नाहीत!

TV Actress : छोट्या पडद्यावर संस्कारी सूनबाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यात मात्र व्यसनाच्या आहारी गेल्या आहेत.

TV Actress Loves Drink Alcohol : दारू, सिगारेट या गोष्टींचं एकदा व्यसन लागलं की ते सुटणं अवघड आहे, असं म्हटलं जातं. अनेक मंडळी व्यसनाच्या आहारी गेले आहेत. छोट्या पडद्यावर संस्कारी सूनबाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री (Top 10 TV Actress) वैयक्तिक आयुष्यात मात्र व्यसनाच्या आहारी गेल्या आहेत. श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ते हिना खानपर्यंत (Hina Khan) अनेक अभिनेत्रींचा या यादीत समावेश आहे. इंडस्ट्रीतील प्रत्येक पार्टीत त्या दारू पिताना किंवा सिगारेट ओढताना दिसून येतात. 

1.) रुबिना दिलैक (Rubina Dilaik)

अभिनेत्री रुबिना दिलैकच्या हातात अनेकदा दारूचा ग्लास दिसून आला आहे. त्यामुळे तिला ट्रोलदेखील करण्यात आलं आहे. रुबिना 'बिग बॉस 14'ची विजेती होती. 'छोटी बहू' या मालिकेच्या माध्यमातून रुबिनाने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.

2.) देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee)

अभिनेत्री देबिना बॅनर्जीदेखील बऱ्याचदा व्यसन करताना दिसून येते. देबिना प्रेग्नंट असतानाही एकदा दारू पिताना दिसून आली होती. 

3.) सुरभी ज्योती (Surbhi Jyoti)

अभिनेत्री सुरभी ज्योतीने अनेक मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण सुरभीच्या हातात अनेकदा विस्कीची बॉटल दिसून आली आहे.

4.) श्वेता तिवारी (Shweta Tiwari)

श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण अभिनेत्रीच्या हातात अनेकदा दारूचा ग्लास दिसून आला आहे. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आला आहे.

5.) हिना खान (Hina Khan)

हिना खान छोट्या पडद्यावरील संस्कारी सून आहे. पण बऱ्याचदा तिच्या हातात दारूचा ग्लास दिसून आला आहे. त्यामुळे तिला चांगलच ट्रोल करण्यात आलं आहे.

6.) अनिता हसनंदानी (Anita Hassanandani Reddy)

अभिनेत्री अनिता हसनंदानी 'काकाव्यंजली' मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे. पण अनीताची कोणतीच पार्टी दारूशिवाय पूर्ण होत नाही. अनेकदा तिच्या हातात दारूची बॉटल दिसून आली आहे.

7.) अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)

'पवित्र रिश्ता' मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेली आहे. तिचे व्यसन करतानाचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

8.) निया शर्मा (Nia Sharma)

अभिनेत्री निया शर्मा प्रत्येक पार्टीत व्यसन करताना दिसून येते. प्रत्येक पार्टीत नियाला दारू, सिगारेट या गोष्टी हव्याच असतात. 

9.) मदालसा शर्मा (Madalsa Sharma)

'अनुपमा' (Anupama) स्टार मलादसा शर्मा अनेकदा व्यसन करताना दिसून येते. तिचे दारू पितानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

10.) अमीशा पटेल (Ameesha Patel) 

'बिग बॉस' फेम अमीशा पटेलला दारू प्यायला प्रचंड आवडते. अनेक पार्ट्यांमध्ये ती व्यसन करताना दिसून आली आहे.

संबंधित बातम्या

Samantha Ruth Prabhu : "मी लैगिंकतेबाबत नेहमीच..." समंथा रुथ प्रभूच्या विधानाने चित्रपटसृष्टी हादरली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bol Bol Rani Movie Release Date Out: खुर्चीत बसलेली एक तरुणी, बांधलेले हात अन् बंदुकीतून सुटलेली गोळी; डोकं भंडावणारा आगामी मराठी सिनेमा कधी रिलीज होणार?
खुर्चीत बसलेली एक तरुणी, बांधलेले हात अन् बंदुकीतून सुटलेली गोळी; डोकं भंडावणारा आगामी मराठी सिनेमा कधी रिलीज होणार?
Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
Hansika Motwani Officially Divorced From Husband Sohael Khaturiya: सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या सुखी संसाराचा 'दी एन्ड'; चारच वर्षांत मोडला संसार, कोणत्याही पोटगीशिवाय पतीपासून विभक्त
सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या सुखी संसाराचा 'दी एन्ड'; चारच वर्षांत मोडला संसार, कोणत्याही पोटगीशिवाय पतीपासून विभक्त
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या घरात हलला पाळणा; अभिनेत्रीनं दिला मुलीला जन्म, गोंडस बाळाचे PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या घरात हलला पाळणा; अभिनेत्रीनं दिला मुलीला जन्म, गोंडस बाळाचे PHOTOs

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget