News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

सलमान खानचा 'टायगर जिंदा है' चा ट्रेलर रिलीज

Tiger Zinda Hai Trailer - ‘टायगर जिंदा है’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सलमान खानने या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

FOLLOW US: 
Share:
मुंबई: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाच्या यशानंतर, आता ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टायगर जिंदा है’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.  सलमान खानने या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे.  या सिनेमात सलमान खान कतरिना कैफसोबत दिसणार आहे. यशराज फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बासने केलं असून हा चित्रपट 2017 मध्ये ख्रिसमसला रिलीज होणार आहे. येत्या 22 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होईल. या ट्रेलरमध्ये सलमानचे अनेक डायलॉग ऐकायला मिळतात. शिकार तो सभी करते है, लेकीन टायगर जैसी शिकार कोई नही कर सकता, असे भारदस्त डायलॉग या सिनेमात आहेत. सलमानचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2012 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 199 कोटी रुपये कमाई केली होती. या चित्रपटात सलमानसोबत कतरीना मुख्य भूमिकेत होती. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. या चित्रपटात सलमान खानला ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणेचा एक एजंट दाखवण्यात आले होते. त्याचाच पुढचा भाग म्हणून ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाकडे पाहिलं जात आहे. ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर इथे पाहा
Published at : 07 Nov 2017 12:02 PM (IST) Tags: tiger zinda hai टायगर जिंदा है कतरिना कैफ Katrina Kaif सलमान खान Salman Khan Bollywood News

आणखी महत्वाच्या बातम्या

Akshay Khanna: धुरंधर’चा रहमान डकैत फेम अक्षय खन्ना प्रत्यक्षात कसा राहतो? आलिशान झलक व्हायरल! 

Akshay Khanna: धुरंधर’चा रहमान डकैत फेम अक्षय खन्ना प्रत्यक्षात कसा राहतो? आलिशान झलक व्हायरल! 

Salman Khan: 25 वर्षांत एकदाही डिनरला गेलो नाही, भाईजानची शॉकिंग कबुली, सलमाननं स्टारडममागच्या आयुष्याबद्दल म्हणाला...

Salman Khan: 25 वर्षांत एकदाही डिनरला गेलो नाही, भाईजानची शॉकिंग कबुली, सलमाननं स्टारडममागच्या आयुष्याबद्दल म्हणाला...

भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'

भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'

The Family Man Season 4 : 'द फॅमिली मॅन' सीझन 3 मध्ये श्रीकांतची अपूर्ण राहिली कहाणी; सीझन 4 मध्ये मोठा ट्विस्ट होणार, निर्मात्यांनी दिलं नवं अपडेट

The Family Man Season 4 : 'द फॅमिली मॅन' सीझन 3 मध्ये श्रीकांतची अपूर्ण राहिली कहाणी; सीझन 4 मध्ये मोठा ट्विस्ट होणार, निर्मात्यांनी दिलं नवं अपडेट

Akshay Khanna: 'तेव्हा सर्वच उद्ध्वस्त झाल्याचं वाटलं' जेव्हा अक्षय खन्नाला वयाच्या 19 वर्षात सुरू झाला 'तो' विचित्र त्रास, अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं...

Akshay Khanna: 'तेव्हा सर्वच उद्ध्वस्त झाल्याचं वाटलं' जेव्हा अक्षय खन्नाला वयाच्या 19 वर्षात सुरू झाला 'तो' विचित्र त्रास, अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं...

टॉप न्यूज़

Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट

Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!

leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!