एक्स्प्लोर

Batman On Ott : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'द बॅटमॅन' ओटीटीवर होणार रिलीज

Batman On Ott : 'द बॅटमॅन' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Batman On Ott : रॉबर्ट पॅटिनसनच्या (Robert Pattinson) 'द बॅटमॅन' (Batman) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. 'बॅटमॅन'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची रिलीज डेटदेखील समोर आली आहे. 

'द बॅटमॅन' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ज्यांनी हा सिनेमा सिनेमागृहात पाहिला नाही त्यांना हा सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार आहे. हा सर्वाधिक कमाई करणारा वर्षातील तिसरा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाला भारतीय सिनेप्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

View this post on Instagram
 
A post shared by HBO Max (@hbomax)

'द बॅटमॅन' हा सिनेमा आता 18 एप्रिल रोजी HBO Max वर रिलीज होणार आहे. तर 23 एप्रिल 2022 रोजी HBO टीव्ही चॅनलवर दाखवला जाणार आहे.  भारतीय प्रेक्षकांमध्ये हॉलिवूड सिनेमांची प्रचंड क्रेझ आहे. 

'द बॅटमॅन' हा  'जोकर' नंतरचा सर्वात मोठा हिट सिनेमा आहे. हा हॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा आहे. या सिनेमात रॉबर्ट पॅटिनसन (Robert Pattinson) अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. या सिनेमात रॉबर्ट पॅटिनसन मुख्य भूमिकेत आहे. 

संबंधित बातम्या

Anek : आयुष्मान खुरानाच्या 'अनेक' ची रिलीज डेट ढकलली पुढे, नवे पोस्टर शेअर करत दिली माहिती

Bharat Majha Desh Ahe : 'भारत माझा देश आहे' सिनेमाचा टीझर प्रदर्शित, सैनिकांच्या कुटुंबियांनी केला लॉंच

Majhi Tujhi Reshimgath : आजोबांसमोर येणार नेहा परीची आई असल्याचं सत्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

UKG Student Death : शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
Amravati Municipal Corporation Election : अमरावती महापालिका स्थापनेचा इतिहास, मतदार संख्या, आरक्षण ते सध्याचं राजकारण, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
अमरावती महापालिका स्थापनेचा इतिहास, मतदार संख्या, आरक्षण ते सध्याचं राजकारण, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !

व्हिडीओ

Kankavli Pattern against BJP in Jalna : जालन्यात भाजपविरोधात कणकवली पॅटर्न? Special Report
Supriya Sule PC : अजितदादांसोबत जाणार? प्रशांत जगताप पक्ष सोडणार? पत्रकारांकडून सुळेंवर प्रश्नांची
Eknath Shinde PC : ठाकरे बंधूंची युती, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, 'पांडुरंग कुठे? विठ्ठल तर आमच्याकडे'
Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UKG Student Death : शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली, UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू
Amravati Municipal Corporation Election : अमरावती महापालिका स्थापनेचा इतिहास, मतदार संख्या, आरक्षण ते सध्याचं राजकारण, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
अमरावती महापालिका स्थापनेचा इतिहास, मतदार संख्या, आरक्षण ते सध्याचं राजकारण, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
RBI : तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय
तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर, अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय
Varsha Gaikwad Podcast : समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
समाज तोडणाऱ्यांसोबत जाऊ शकत नाही, मुंबईत जो काम करेल तोच निवडून येईल : वर्षा गायकवाड
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका
Good News : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात तीन नव्या कंपन्या दाखल होणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून मोठी अपडेट
Embed widget