एक्स्प्लोर

Ponniyin Selvan : 'पोन्नियिन सेलवन 1'चा धमाका; दोन दिवसांत जगभरात पार केला 150 कोटींचा आकडा

Ponniyin Selvan : 'पोन्नियिन सेलवन 1' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

Ponniyin Selvan 1 Box office Collection : 'पोन्नियिन सेलवन 1' (Ponniyin Selvan 1) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. मणिरत्नमने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची कमाई केली आहे. 

'पोन्नियिन सेलवन 1' हा सिनेमा 30 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. जगभरात हा सिनेमा तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने जगभरात 80 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 70 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने जगभरात 150 कोटींची कमाई केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Trish (@trishakrishnan)

'पोन्नियिन सेलवन 1' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात विक्रम, जय रवी, कार्थी, तृषा आणि ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. तर एआर रहमानने या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. 'पोन्नियिन सेलवन' हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. 'पोन्नियिन सेलवन'चा दुसरा भाग नऊ महिन्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दोन भागांत रिलीज होणार 'पोन्नियिन सेल्वन' 

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नम 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी 1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या

Vikram Vedha Vs Ponniyin Selvan : वीकेंडला बॉक्स ऑफिसवर होणार मोठी टक्कर! ‘विक्रम वेधा’ की ’पोन्नियिन सेल्वन’ कोण मारणार बाजी?

Ponniyin Selvan I: 'पोन्नियिन सेल्वन' अवघ्या 100 रुपयांमध्ये बघता येणार? मणिरत्नम यांची मल्टिप्लेक्सच्या मालकांकडे मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Bangar : हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
Chhagan Bhujbal : उमेदवारी आधीच भुजबळांना नाशिकमधून जोरदार विरोध, सकल मराठा समाजाकडून पोस्टरबाजी
उमेदवारी आधीच भुजबळांना नाशिकमधून जोरदार विरोध, सकल मराठा समाजाकडून पोस्टरबाजी
Congress Income Tax Notice : भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!
भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!
RCB vs KKR : फाफ डु प्लेसिसच्या बंगळुरुला श्रेयसच्या कोलकाताचं आव्हान, केकेआर आरसीबीवरील विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार?
आरसीबी अन् कोलकाता आमने सामने येणार, होम ग्राऊंडवरील विजयाचा ट्रेंड केकेआर ब्रेक करणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhatrapati sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये राडा, बैठकीत काही लोक खैरेंकडून पैसे घेऊन आल्याचा आरोपPune : सलग तीन सुट्यांचा लोकसभेतील उमेदवारांनी घेतला लाभ, Amol Kolhe यांच्याकडून जोरदार प्रचारSharad Pawar Full PC : साताऱ्याचा उमेदवार 2  ते 3 दिवसांत जाहीर करणार, शरद पवारांची घोषणाTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Bangar : हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
हिंगोलीत नरेंद्र मोदींची सभा झाल्यास शिवसेनेचे हेमंत पाटील चार लाखांनी निवडून येणार: संतोष बांगर
Chhagan Bhujbal : उमेदवारी आधीच भुजबळांना नाशिकमधून जोरदार विरोध, सकल मराठा समाजाकडून पोस्टरबाजी
उमेदवारी आधीच भुजबळांना नाशिकमधून जोरदार विरोध, सकल मराठा समाजाकडून पोस्टरबाजी
Congress Income Tax Notice : भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!
भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!
RCB vs KKR : फाफ डु प्लेसिसच्या बंगळुरुला श्रेयसच्या कोलकाताचं आव्हान, केकेआर आरसीबीवरील विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार?
आरसीबी अन् कोलकाता आमने सामने येणार, होम ग्राऊंडवरील विजयाचा ट्रेंड केकेआर ब्रेक करणार?
Sharad Pawar on Satara Loksabha : श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शरद पवारांनी चार नावे सांगितली! कोणाला संधी मिळणार?
श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार, शरद पवारांनी चार नावे सांगितली!
Prakash Ambedkar : भाजपविरोधात मजबूत आघाडी कशी उभारणार? प्रकाश आंबेडकरांनी सांगितला मेगा प्लॅन, संजय राऊतांवरही डागली तोफ!
भाजपविरोधात मजबूत आघाडी कशी उभारणार? प्रकाश आंबेडकरांनी सांगितला मेगा प्लॅन, संजय राऊतांवरही डागली तोफ!
Latur Lok Sabha: ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
ठाकरेंच्या माजी आमदाराची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी, अशोक चव्हाण, अजित पवारांवर बोचरी टीका
Kartiki Gaikwad Pregnancy News :'लिटिल चॅम्प'च्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
'लिटिल चॅम्प'च्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
Embed widget