एक्स्प्लोर
थँक गॉड बाप्पा.. रितेशचं गणपतीसाठी खास गाणं
मुंबईः रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनी आणि स्टार प्रवाह यांनी थँक गॉड बाप्पा हे खास गाणं आणलं आहे. गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली असतानाच गणेशोत्सवाची जबरदस्त धूम या गाण्यामध्ये दिसते. विशेष म्हणजे या गाण्याला रितेशने स्वतःचा आवाज दिला आहे.
थँक गॉड बाप्पा गाण्यात रितेशचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळतो. गणपतीचे विविध रंग या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. बाप्पा हा आपल्यासारखा नसतो, असंही गाण्यातून दाखवण्यात आलं आहे.
गाण रिलीज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. तसंच आतापर्यंत अनेक जणांनी पाहिलं आहे. त्यामुळे रितेशचा थँक गॉड बाप्पा या गणेशोत्सवात कसा धम्माल करतो, ते पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
पाहा व्हिडिओः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नागपूर
राजकारण
कोल्हापूर
Advertisement