एक्स्प्लोर

अभिनेत्री भाग्यश्रीच्या सासू-सासऱ्यांना लुटणारे चार वर्षांनी अटकेत

भाग्यश्रीच्या सासू-सासऱ्यांना गुंगीचं औषध देऊन दोघांनी जानेवारी 2014 मध्ये दागिन्यांवर डल्ला मारला होता.

ठाणे : बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या घरात घुसून तिच्या सासू-सासऱ्यांना लुटणाऱ्या चोरांना चार वर्षांनी अटक करण्यात आली आहे. दोघा चोरट्यांकडून 62 हजार रुपये किमतीचे चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. भाग्यश्रीच्या सासू-सासऱ्यांना गुंगीचं औषध देऊन दोघांनी जानेवारी 2014 मध्ये दागिन्यांवर डल्ला मारला होता. या प्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने पिंटू हृदयराम निषाद आणि त्रिवेणी उर्फ महेश भुनीलाल निषाद यांना अटक केली. घरफोडी करणारे अट्टल चोरटे ठाण्यातील वसंत विहार परिसरात आले असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने पोखरण रोड क्रमांक 2, वसंत विहार सर्कलमध्ये सापळा लावून दोन्ही आरोपींना अटक केली. अभिनेत्री भाग्यश्रीच्या सासू-सासऱ्यांना लुटणारे चार वर्षांनी अटकेत अटक केलेल्या चोरट्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर असं घरफोडी करण्याचं साहित्य मिळाले. या चोरट्यांकडून 62 हजार रुपये किमतीचे चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोघांकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. चार वर्षांपूर्वी भाग्यश्रीच्या घरात केलेल्या चोरीचीही कबुली दोघांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
Govinda Sunita Divorce: गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
Embed widget