एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telugu Music Composer Raj Death:  तेलुगू संगीतकार राज यांचे निधन; चिंरजीवींनी व्यक्त केला शोक

Telugu Music Composer Raj Death: राज यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राज यांच्य  निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Telugu Music Composer Raj Death:  राज-कोटी या लोकप्रिय तेलुगू संगीतकार जोडीमधील थोटकुरा सोमराजू उर्फ ​​राज यांचे रविवारी (21 मे) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राज यांच्य  निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी  आणि तीन मुली आहेत.

चिंरजीवींनी ट्वीट शेअर करुन व्यक्त केला शोक

अभिनेते चिंरजीवी यांनी  सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'राज-कोटी या लोकप्रिय संगीत दिग्दर्शक जोडीमध्ये 'राज' यांचे निधन झाले आहे,  हे कळल्यावर धक्का बसला. अतिशय हुशार असलेल्या राज यांनी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात माझ्या चित्रपटांसाठी अनेक अप्रतिम गाणी देऊन माझ्या चित्रपटांच्या यशात मोठा वाटा उचलला आहे.  राज यांच्या अकाली निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली आहे. त्यांचे सर्व चाहते आणि कुटुंबीयांना माझ्या मनापासून संवेदना.' राज आणि कोटी या जोडीने चिरंजीवी यांच्या 'कैदी 786' आणि 'मुट्टा मेस्त्री' या चित्रपटांना चित्रपटांसाठी संगीत दिले होते.

दिग्दर्शक साई राजेश यांनी देखील ट्वीट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. 

राज आणि कोटी ही  तेलुगूमधील लोकप्रिय संगीकारांची जोडी. दोघांनी 1982 च्या तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.   दोघांनी जवळपास 300 चित्रपटांना संगीत दिलं. यमुदिकी मोगुडू (1988), जयम्मु निश्चयमू रा (1989), प्रिजनर नं. 786 (1988), बावा बामरीदी (1993), मुथा मेस्त्री (1993) आणि हॅलो ब्रदर (1994) या चित्रपटांना त्यांनी लंगीत दिलं.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 22 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anantrao Kalse : एकही आमदार नसल्यानं आणि मतांचा कमी टक्केवारीचा मनसेला फटका?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget