एक्स्प्लोर

Tanvi Azmi : महाराष्ट्रीयन ब्राम्हण मुलीचं मुस्लिम मुलाशी लग्न, संपूर्ण समाजाचा विरोध पण..., अभिनेत्री तन्वी आझमींनी सांगितला लग्नानंतरचा अनुभव

Tanvi Azmi : अभिनेत्री तन्वी आझमीने नुकतच तिच्या लग्नानंतरचा अनुभव सांगितला  आहे. तसेच यावेळी मुस्लिम समाजात लग्न केल्याने अभिनेत्रीला समाजाकडून झालेल्या विरोधावरही तिने भाष्य केलं आहे. 

Tanvi Azmi : 'बाजीराव मस्तानी', 'लय भारी' यांसारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री तन्वी आझमी (Tanvi Azmi) या सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींच्या यादीत येतात. आतापर्यंत अनेक सिनेमे, नाटकं, वेब सिरिज यांसारख्या माध्यमातून तन्वी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीत. कायम वेगळ्या आशयाच्या भूमिका आणि कसोशीचा अभिनय यामुळे त्या कायमच चर्चेत राहिल्या होत्या. तसेच तन्वी आझमी या मुळच्या महाराष्ट्रीयन आहेत, पण त्यांनी लग्न वेगळ्या धर्मात केलं आहे. यामुळे तन्वी आझमी यांना बऱ्याच रोषाला सामोरं जावं लागलं होतं. तन्वी आझमी यांनी सिनेमॅटोग्राफर बाबा आझमीसोबत लग्न केले आहे. 

तन्वी आझमी या लवकरच दिल दोस्ती डिलेमा या सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरिजमध्ये त्या अनुष्का सेनसोबत झळकणार आहे. तसेच या सिनेमात अनुष्का सेन ही मुख्य भूमिकेत दिसणार असून तन्वी आझमी या आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे आजी आणि नातीलमधील जनरेशन गॅप आणि त्याची गोष्ट पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर, तन्वी आझमी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे. 

तन्वी आझमी यांनी नेमकं काय म्हटलं?

तन्वी आझमी यांनी एका मुस्लिम मुलाशी लग्न केल्याने त्यांना प्रचंड रोषाला सामोरं जावं लागल्याचं त्यांनी म्हटलं. एक महाराष्ट्रीयन ब्राम्हण मुलगी एका मुस्लिम मुलाशी लग्न केल्यामुळे समाजाकडूनही तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. त्यांना या मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला की, त्या लहानपणापासूनच बंडखोर आहेत का? त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, मी एक आज्ञाधारक मुलगी होते, पण त्यानंतर माझं लग्न झालं आणि संपूर्ण मुंबई संतप्त झाली. कारण एका ब्राम्हण महाराष्ट्रायीन मुलीने एका मुस्लिम पुरुषाशी लग्न केले होते. त्या सगळ्यांसाठी जग संपल्याची भावना होती.  त्यानंतर माझ्याविरोधात सगळीकडे बंडखोरी सुरु झाली होती, जी कधीच संपली नाही. 

'अशा कुटुंबाचा भाग बनून खूप छान वाटतं'

बाबा आझमी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर तन्वी आझमी या इंडस्ट्रीतल्या एका प्रसिद्ध घराण्याशी जोडल्या गेल्या आहेत. कवी कैफ, शौकत आझमी, शबाना आझमी, जावेद अख्तर ही त्यांच्या कुटुंबातील मंडळी आहेत. अशा कुटुंबाशी जोडलं गेल्याने इंडस्ट्रीत दडपण येतं का? यावर बोलताना तन्वी आझमी यांनी म्हटलं की, 'मला अशा कुटुंबाचा भाग बनून खूप छान वाटतं. इतरांनी जे मिळवलं आहे, तेच मीही मिळवण्याची गरज आहे, असं मला या कुटुंबाने कधीही वाटू दिलं नाही.' 

ही बातमी वाचा : 

Gaurav More : आज माकड केलाय, उद्या गांडुळ करतील; 'मॅडनेस मचाऐंगे' व्हिडीओवर गौरव मोरेवर नेटकऱ्यांची टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!
बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!
गोविंदा अन् सुनिताच्या घटस्फोटाच्या अफवांवर अखेर मुलीनं मौन सोडलं, म्हणाली ' गेली 2 वर्षे...'
गोविंदा अन् सुनिताच्या घटस्फोटाच्या अफवांवर अखेर मुलीनं मौन सोडलं, म्हणाली ' गेली 2 वर्षे...'
गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
गौरव कपूर अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्नबंधनात; वेडिंग कार्डची चर्चा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं बंद; नव्या अकाउंटमधून चाहत्यांना दिली माहिती, म्हणाला...

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget