एक्स्प्लोर

Swatantra Veer Savarkar Movie : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पणतूने रणदीप हुड्डाला झापलं, नेताजी हे धर्मनिरपेक्ष प्रखर देशभक्त, सावरकरांसोबत...

Swatantra Veer Savarkar Movie :  नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी रणदीप हुड्डाला सुनावले आहे. नेताजी हे धर्मनिरपेक्ष, प्रखर देशभक्त असल्याचे त्यांनी म्हटले.

Swatantra Veer Savarkar Movie :  अभिनेता रणदीप हुड्डा याच्या  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात वीर सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सावरकरांची स्वातंत्र्य चळवळ, अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा, हिंदू महासभेचे कार्य आदी दाखवण्यात आले आहे. त्याशिवाय, ट्रेलरमध्ये महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यासह सुभाषचंद्र बोसही दिसले आहेत. ट्रेलरवरून अनेकांनी चित्रपटाच्या मांडणीवर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस (Chandrakumar Bose) यांनीही रणदीप हुड्डाला सुनावले आहे. 

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात  स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातील संवाद दाखवला आहे. या दृश्यात जर्मनी आणि जपानी सैन्याच्या अत्याधुनिक शस्त्रांसह ब्रिटीश साम्राज्यावर हल्ला करावा असे  सावरकर हे नेताजी बोस यांना सांगताना दिसत आहेत. आता या दृश्यावरूनही अनेकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकरांच्या हिंदुत्ववादी आणि मोहम्मद अली जिना यांच्या पाकिस्तानधार्जिण्या राजकारणाला विरोध केला असल्याचा दाखला देण्यात येत आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी रणदीप हुड्डाला म्हटले की, सावरकर यांच्यावर चित्रपटाची निर्मिती केली, त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक आहे. पण अशा चित्रपटांमधून तथ्य, खरे व्यक्तीमत्त्व समोर येणे आवश्यक आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा संबंध जोडताना नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हे धर्मनिरपेक्ष आणि महान देशभक्त होते हे विसरता कामा नये असेही चंद्रकुमार यांनी म्हटले. 


'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमात सावकरांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा असून त्यांच्या पत्नीची भूमिका अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) साकारली आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणदीप हुड्डाने केले आहे. या आधी महेश मांजरेकर हे दिग्दर्शन करत होते. मात्र, काही कारणास्तव त्यांनी हा चित्रपट सोडला. 

इतर संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Embed widget