एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींना मागे टाकून सुशांत बनला मोस्ट सर्च सेलिब्रिटी, रिया चक्रवर्ती तिसऱ्या स्थानावर!

सर्च इंजिन याहूच्या 'मोस्ट सर्च सेलिब्रिटी'च्या यादीत सुशांत सिंह पहिल्या स्थानावर आहे. सर्वाधिक सर्व केलेल्या व्यक्तींच्या यादीत त्याने पंतप्रधान मोदींनाही मागे टाकलं. 2017 नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी या यादीत पहिलं स्थान मिळवलेलं नाही.तर रिया चक्रवर्ती ही सर्वाधिक सर्च केलेली अभिनेत्री ठरली आहे. या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे.

मुंबई : सर्च इंजन 'याहू'ने दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या नावांची यादी जाहीर केली आहे. याहूच्या यादीनुसार 2020 मध्ये लोकांनी दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला सर्वाधिक सर्च केलं आहे. तर त्याची गर्लफ्रेण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सर्वात जास्त सर्च असलेली महिला सेलिब्रिटी ठरली आहे. यावर्षी जून महिन्यात आपल्या राहत्या घरी मृतवस्थेत सापडेलला सुशांत भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या म्हणून समोर आलं आहे. तर या वर्षातील पहिल्या 10 जणांमध्ये राजकीय व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे.

2017 नंतर हे पहिलंच वर्ष आहे जेव्हा पंतप्रधान मोदींनी या यादीत पहिलं स्थान मिळवलेलं नाही. यावर्षी पंतप्रधान मोदी दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर रिया चक्रवर्ती आहे. तिच्यानंतर राहुल गांधी, अमित शाह, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अमिताभ बच्चन आणि कंगना रनौत यांचा नंबर लागतो.

सुशांत सिंह राजपूत 'मोस्ट सर्च मेल सेलेब्रिटी' श्रेणीमध्ये अव्वल स्थानावर आहे. यानतंर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, इरफान खान आणि ऋषी कपूर आहेत.

तर रिया चक्रवर्ती यंदाची 'मोस्ट सर्च फीमेल सेलिब्रिटी'च्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. 2020 मधील 'टॉप न्यूजमेकर्स'च्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. तर सुशांत आणि रिया संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आणि राहुल गांधी तिसऱ्या स्थानावर आहेत.

अभिनेता सोनू सूदला या श्रेणीत विशेष स्थान मिळालं आहे. त्याची 'हीरो ऑफ द इयर' म्हणून निवड झाली आहे. कोरोना महामारीमध्ये परप्रांतिय मजूर तर स्थलांतरित लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक झालं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget