एक्स्प्लोर

Sunil Holkar Passed Away : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन; वयाच्या 40 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sunil Holkar : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते सुनील होळकर यांचे निधन झाले आहे.

Sunil Holkar Passed Away : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते सुनील होळकर (Sunil Holkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

सुनील होळकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. सुनील यांनी अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये (Serial) आणि सिनेमांत (Movies) काम केलं आहे.

'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमात सुनील यांनी शेवटचं काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सोरायसिस या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. आज उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सुनील होळकर यांचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.  अभिनेता असण्यासोबत ते एक उत्तम निवेदकदेखील होते. त्यांनी 'तारक मेहता..','मॅडम सर', मि.योगी' या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunil Holkar (@holkar_sunil)

मालिका आणि सिनेमांसह सुनील होळकर (Sunil Holkar) यांनी रंगभूमीदेखील गाजवली आहे. 12 वर्षांपेक्षा अधिक वर्षे त्यांनी रंगभूमीवर काम केलं आहे. नाटक (Drama), मालिका (Serial) आणि सिनेमांसह (Movies) त्यांनी 'भूताटलेल्या' या वेबसीरिजमध्येदेखील (Web series) काम केलं आहे. तसेच 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) या सिनेमासह त्यांनी 'मोरया' (Morya) या गाजलेल्या सिनेमातदेखील काम केलं आहे. 

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Gurucharan Singh : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,"दुनियादारी सोडून..."
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaPm Modi Vs Uddhav Thackeray : नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यात आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Gurucharan Singh : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,"दुनियादारी सोडून..."
Alka kubal :अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
Kiran Mane :  लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
Embed widget