एक्स्प्लोर

Suniel Shetty on KL Rahul: जेव्हा केएल राहुल मॅचमध्ये जास्त रन करत नाही, तेव्हा सुनीस शेट्टी त्याला काय सांगतो? अभिनेता म्हणाला...

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये केएल राहुलच्या (KL Rahul) क्रिकेट मॅचमधील परफॉर्मन्सबद्दल सुनील शेट्टीला (Suniel Shetty) विचारण्यात आलं. यावेळी सुनीलनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 

Suniel Shetty on KL Rahul: काही महिन्यांपूर्वी अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty)  आणि क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) यांचा विवाह सोहळा पार पडला. सुनील शेट्टी हा त्याचा जावई केएल राहुलबद्दल अनेक मुलाखतींमध्ये बोलत असतो. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये केएल राहुलच्या क्रिकेट मॅचमधील परफॉर्मन्सबद्दल सुनील शेट्टीला विचारण्यात आलं. यावेळी सुनीलनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये  सुनील शेट्टीला केएल राहुलच्या क्रिकेटच्या मैदानावरील परफॉर्मन्सबाबत विचारण्यात आलं. यावेळी सुनील म्हणाला, 'जेव्हा केएल राहुल मॅचमध्ये जास्त रन करू शकत नाही, तेव्हा आम्ही त्याच्या अपयशबाबत किंवा खराब परफॉर्मन्सबाबत चर्चा करत नाही. तो एक फायटर आहे. हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. अशा परिस्थितीत आम्ही जगभरातील इतर गोष्टींबद्दल गप्पा मारतो, जेणेकरून तो खराब परफॉर्मन्स विसरुन जाईल. मी केएल राहुलला क्रिकेट कसे खेळायचे हे शिकवू शकत नाही. तो देशासाठी खेळत आहे.'

'मी त्याला कठीण काळातून जाताना पाहतो, पण त्याच्यात  कठोर परिश्रम करण्याची क्षमता आहे. मी  त्याच्याशी काय बोलणार? या सर्व गोष्टींवर त्याची बॅट बोलेल. बाकीच्या गोष्टींबद्दल बोलून उपयोग नाही.' असंही मुलाखतीमध्ये सुनीलनं सांगितलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

अथिया आणि केएल राहुल हे जानेवारी महिन्यात 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी लग्न केलं आहे. लग्नसोहळ्यासाठी अथियानं खास लूक केला होता. अथियानं विवाह सोहळ्यात पिंक लेहंगा परिधान केला होता. तसेच तिनं स्टोनचा चोकर नेकलेस, बिंदी, झुमके आणि बांगड्या या ज्वेलरी लग्नात परिधान केल्या होत्या. अथियाचा हा लेहंगा अनामिका खन्ना यांनी डिझाइन केला होता. अथियाच्या लग्नातील लूकनं अनेकांचे लक्ष वेधले होते.   

सुनील शेट्टीची मुलगी अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो' मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. अथियाचा चाहता वर्ग मोठा आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Exclusive : ना 50 कोटींचं घर... ना महागड्या भेटवस्तू, राहुल-अथियाला मिळालेल्या गिफ्टबाबत सुनील शेट्टीने स्पष्ट सांगितले

 

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Review: 4 वर्षांची वाट पाहायला लावून यशने दिला टॉर्चर; ॲक्शन खतरनाक, पण स्टोरी फालतू! 'टॉक्सिक' नक्की कुठे फसली?
4 वर्षांची वाट पाहायला लावून यशने दिला टॉर्चर; ॲक्शन खतरनाक, पण स्टोरी फालतू! 'टॉक्सिक' नक्की कुठे फसली?
Samadhan Sarvankar Tejaswini Lonari: 'प्रिन्स' सरवणकरांचं जन्म, तेजस्विनी लोणारी अन् समाधान सरवणकरांचं आनंद गगनात मावेना; रुग्णालयातील VIDEO व्हायरल
'प्रिन्स' सरवणकरांचं जन्म, तेजस्विनी लोणारी अन् समाधान सरवणकरांचं आनंद गगनात मावेना; रुग्णालयातील VIDEO व्हायरल
Kuku Kohli Wife Aruna Irani: 'फूल और काँटे' सिनेमाच्या दिग्दर्शकाचे निधन, पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री; मृत्यूपूर्वी बोललेले शेवटचे 3 शब्द...
'फूल और काँटे' सिनेमाच्या दिग्दर्शकाचे निधन, पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री; मृत्यूपूर्वी बोललेले शेवटचे 3 शब्द...
Kriti Sanon Kangana Ranaut: 'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय
'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
Embed widget