एक्स्प्लोर

Stepney : धुळ्यातील तुषार जयस्वालचा 'स्टेपनी' प्रेक्षकांना पाहायला मिळणार प्रवाह पिक्चरवर

Stepney : 'स्टेपनी' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 10 जुलैला होणार आहे.

Stepney : धुळे शहरातील मूळचे रहिवासी असणारे तुषार भटुलाल जयस्वाल यांनी दिग्दर्शित केलेला 'स्टेपनी' (Stepney) हा सिनेमा स्टार प्रवाह पिक्चर या वाहिनीवर प्रसारित होणार असून भटुलाल जयस्वाल हे या सिनेमाचे निर्माते असून त्यांचे चिरंजीव तुषार जयस्वाल यांनी या सिनेमात मध्यवर्ती भूमिका निभावली आहे.  

10 जुलैला होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

'स्टेपनी' या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार भरत जाधव यांची मुख्य भूमिका असून विजू खोटे, आदिती भागवत, स्वाती चिटणीस, अमिता खोपकर, किशोर नांदलासकर अशा दिग्गज कलावंतांनी या सिनेमात भूमिका साकारल्या असून स्टार प्रवाह पिक्चर या वाहिनीवर (उद्या) रविवारी 10 जुलैला दुपारी एक वाजता 'स्टेपनी' या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. 

विनोद म्हटलं की भरत जाधव आणि भरत जाधव म्हटलं की विनोद, असे जणू समीकरणच तयार झाले आहे. हाच मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदाचा बादशहा आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तोही एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन. ‘स्टेपनी’ असे या सिनेमाचे नाव असून भरत जाधव या सिनेमातही विनोदी भूमिका निभावताना दिसणार आहे. या अतरंगी नावावरूनच सिनेमात नक्कीच वेगळे काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की आहे. आता कोणती ‘स्टेपनी’, कोणाची 'स्टेपनी',  अशा सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

भरत जाधव यांनी यापूर्वीही अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांमधून  विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना पोट धरून हसवले आहे. आता ‘स्टेपनी’ या सिनेमातून भरत जाधव पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये हशा पिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच दिवसांनी भरत जाधव सिनेमात दिसणार असल्यामुळे धमाल मस्ती तर होणारच.

धुळे शहरातील नेर या छोट्याशा गावातून तुषार जयस्वाल यांनी 'स्टेपनी' या एका दर्जेदार सिनेमाची निर्मिती केली असून समस्त धुळेकरांनी हा सिनेमा आपल्या परिवारासह आपल्या टीव्हीवर बघून प्रोत्साहन द्यावे असे आवाहन निर्माते भटुलाल जयस्वाल व त्यांचे चिरंजीव अभिनेता तुषार जयस्वाल यांनी केले आहे. तुषार जयस्वाल या नावाने त्याचे यू ट्युब चॅनल असुन तेदेखिल लोकप्निय आहे. धुळे तालुक्यातील नेर गावातील ग्रामीण भागातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या तुषार जयस्वाल यांनी आजपर्यंत काही शॉर्ट फिल्म देखील तयार केल्या असून ग्रामीण भागातील कलावंतांच्या कलेला वाव मिळावा यासाठी भविष्यात आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या

Stepney : 'स्टेपनी' सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; भरत जाधव विनोदी भूमिकेत

R. Madhavan : कोल्हापूरचा जावई अन् राजाराम कॉलेजमधील धम्माल; आर. माधवनने उलघडली अनेक गुपितं

महत्त्वाच्या बातम्या

Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget