एक्स्प्लोर

लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट

मुलीच्या बॉलिवूड डेब्यूबाबत श्रीदेवी कमालीच्या उत्सुक होत्या. त्याचप्रमाणे मुलीच्या पहिल्या सिनेमाच्या निवडीबाबतही श्रीदेवी चोखंदळ होत्या.

मुंबई : बॉलिवूडची 'हवाहवाई' श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूमुळे बॉलिवूडसह चाहतावर्ग हळहळत आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टचं निमित्त ठरलं आणि श्रीदेवींना मृत्यूने गाठलं. पण याचवेळी नियतीचा अजब खेळ पाहायला मिळाला. लेकीच्या पहिल्या सिनेमाची उत्सुकता श्रीदेवींना लागून राहिली होती, मात्र तो पूर्ण होण्यापूर्वीच या 'मॉम'ने जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर करण जोहर दिग्दर्शित 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाचा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. मुलीच्या बॉलिवूड डेब्यूबाबत श्रीदेवी कमालीच्या उत्सुक होत्या. त्याचप्रमाणे मुलीच्या पहिल्या सिनेमाच्या निवडीबाबतही श्रीदेवी चोखंदळ होत्या. करण जोहरसारखा दिग्दर्शक असल्यामुळे श्रीदेवींनी मोठ्या विश्वासाने त्याची निवड केली. मात्र सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्यानंतरही श्रीदेवी लेकीच्या भल्यासाठी वेळोवेळी सूचना करत होत्या. श्रीदेवी यांना लेकीच्या चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता त्यांच्या ट्विटर हँडलवरुन दिसून येते. 16 नोव्हेंबर 2017 रोजी धडक सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आणि गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी ते आपल्या प्रोफाईलला पिन करुन ठेवलं. म्हणजेच श्रीदेवी यांनी कितीही ट्वीट केले, तरी धडकचं पोस्टर सर्वात वर दिसत राहील. लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट धडक सिनेमात जान्हवी कपूर 'आर्ची'च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. धडक 20 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या :

'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत निधन

महत्त्वाच्या बातम्या

Atharva Sudame Vaishali - Roopali: पुण्यातील वैशाली - रुपाली हॉटेल्सवर FDAची कारवाई; अथर्व सुदामेनं घेतली फिरकी, व्हिडीओमध्ये 2 तरुणींना म्हणतो..
पुण्यातील वैशाली - रुपाली हॉटेल्सवर FDAची कारवाई; अथर्व सुदामेनं घेतली फिरकी, व्हिडीओमध्ये 2 तरुणींना म्हणतो..
Aditya Kripalani: बॉलिवूड दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर, कॅन्सरमुळे लाडक्या लेकीचं निधन; म्हणाले, 'ती जाणार नाही...'
बॉलिवूड दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर, कॅन्सरमुळे लाडक्या लेकीचं निधन; म्हणाले, 'ती जाणार नाही...'
Sharad Kapoor : 'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
'जोश' चित्रपट गाजवणारा खलनायक आर्थिक अडचणीत, पाळीव कुत्रेही एनजीओकडे पाठवले; मदतीला सलमान खान आणि सोनू सूद धावले
Subodh Bhave on Pravin Tarde: सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Embed widget